Browsing Category

ताज्या बातम्या

सतत वाटतंय फोन वाजतोय? पण काहीच नाही? सावधान! असू शकतो ‘हा’ आजार!

Phantom Vibration Syndrome : तुमच्याही मनात सतत वाटतं का की फोन वाजतोय? खिशात कंपन झाल्यासारखं जाणवतं पण फोन शांतच असतो? अशा भ्रमात तुम्ही वारंवार अडकत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मोबाईलच्या सतत वापरामुळे अनेक जण मानसिक पातळीवर
Read More...

ओव्हलवर भारताचा ऐतिहासिक विजय! सिराज-कृष्णाची कमाल, 35 धावा असताना पालटला सामना!

India England Oval Test 2025 : लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट सामन्याचा शेवटचा दिवस म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक रोमांचक पर्व ठरला. भारताने इंग्लंडला 6 धावांनी पराभूत करत, पाच सामन्यांची अँडरसन-तेंडुलकर
Read More...

एकदा लागवड, अनेक वर्ष कमाई..‘ही’ शेती शेतकऱ्यांचे भविष्य बदलू शकते!

Profitable Farming Ideas In India : जर तुम्ही शेतीतून दीर्घकालीन आणि शाश्वत कमाई करू इच्छित असाल, तर पारंपरिक पिकांच्या पलीकडे जाऊन काही खास आणि उच्च मागणी असलेल्या शेती पद्धतींचा विचार करा. आजकाल अशा काही पिकांची मागणी सतत वाढत आहे, आणि
Read More...

डायबिटीज रुग्णांसाठी सर्वोत्तम डाळ कोणती? डॉक्टर म्हणतात, ‘‘पोटभर खा, तरीही शुगर वाढणार नाही’’

Best Dal For Diabetes : डायबिटीज म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी योग्य आहार निवडणे फारच महत्त्वाचे असते. त्यातही भारतीय स्वयंपाकातील 'डाळ' रोजच्या आहारात असतेच. मग असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो की, डायबिटीज रुग्णांसाठी सर्वात सुरक्षित
Read More...

AIनं बदलला ‘रांझणा’चा शेवट; ‘धनुष’ संतापला, म्हणाला “ही ती फिल्मच नाही!”

Dhanush On Raanjhanaa AI Controversy  : 2013 मध्ये आलेली दिग्दर्शक आनंद एल राय यांची सुपरहिट फिल्म ‘रांझणा’ ही एकतर्फी प्रेमावर आधारित चित्रपटप्रेमींना भिडलेली कलाकृती होती. या चित्रपटात धनुषने साकारलेला ‘कुंदन’ लाखोंच्या हृदयात घर करून
Read More...

तुमचं आधार कार्ड लिंक आहे का? मिळतील ‘हे’ १० फायदे, बहुतेकांना माहितच नाही!

Aadhaar Card Linking Benefits : आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड केवळ एक ओळखपत्र राहिलेलं नाही, तर ते अनेक सरकारी आणि खासगी सेवांचा मुख्य आधार बनलं आहे. आधार नंबर वेगवेगळ्या सेवा आणि खात्यांशी लिंक केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. जर
Read More...

Tax कमी दाखवलात? होऊ शकतो 200% दंड आणि 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा!

Income Tax Penalty : जर तुम्ही आयकर रिटर्न (ITR) भरताना तुमचं उत्पन्न जाणीवपूर्वक किंवा चुकून कमी दाखवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. आयकर विभाग आता अधिक सतर्क झाला असून, कोणत्याही प्रकारची Tax चोरी किंवा चुकीची
Read More...

महिलांमध्ये फर्टिलिटी अचानक का घटतेय?

Female Fertility Decline : 21व्या शतकातही "बाळ होत नाही" असं बोलणं महिलांसाठी आजही लाजिरवाणं मानलं जातं. पण वास्तविकता अशी आहे की, महिलांमध्ये फर्टिलिटी- म्हणजेच नैसर्गिकरित्या गर्भधारण करण्याची क्षमता झपाट्याने कमी होत चालली आहे. WHO च्या
Read More...

6 महिन्यांची खोटी ओळख! अभिनेत्रीने बनवली भारतीय कागदपत्रं, कोलकात्यातून अटक!

Bangladeshi Actress Arrested In India : भारतात अवैधरित्या राहणाऱ्या एका बांगलादेशी अभिनेत्रीला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची ओळख बारीसाल, बांग्लादेश येथील शांता पॉल (वय 28) अशी झाली असून, तिच्याकडून दोन आधार कार्ड, एक मतदार
Read More...

इतिहासातील सर्वात लांब वीज! नवा जागतिक विक्रम, ‘मेगाफ्लॅश’ पाहून वैज्ञानिकही थक्क!

World Longest Lightning Flash Record : जगात अशा अनेक नैसर्गिक घटना घडतात ज्या विज्ञानालाही हादरवून टाकतात. अशीच एक घटना म्हणजे ८२९ किलोमीटर लांब वीज चमकण्याची – इतिहासातील सर्वात लांब वीज चमक (Mega Flash). विशेष म्हणजे ही वीज एका देशात
Read More...

मंत्री साहेब ‘रम्मी’ खेळताना पकडले गेले…, सरकारने दिली ‘खेळ’ विभागाची जबाबदारी!

Manikrao Kokate Rummy Row : महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्याकडे आता खेळ व युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे. त्यांच्या जागी दत्तात्रेय
Read More...

दिल्लीतून पळून सलमान खानला भेटायला निघाली 3 पोरं, चिठ्ठी लिहून घर सोडलं, मग…

Delhi Minor Ran Away To Meet Salman Khan : सलमान खानचे चाहते फक्त मोठेच नाही, तर लहान मुलंही त्याच्या स्टारडमसाठी वेडी आहेत. असंच काहीसं घडलं दिल्लीतील तीन चिमुकल्यांसोबत, ज्यांनी फक्त ऑनलाइन गेमवर झालेल्या ‘वाद्याच्या’ जोरावर घर सोडलं आणि
Read More...