Browsing Category

ताज्या बातम्या

उत्तर प्रदेशच्या गावांची कमाल! ५० कोरड्या नद्या पुन्हा केल्या जिवंत

Uttar Pradesh Revival Of Dying Rivers : उत्तर प्रदेशातील अनेक गावांनी मिळून एक असामान्य कार्य केले आहे. त्यांनी तब्बल ५० कोरड्या नद्या पुन्हा जिवंत केल्या आहेत! राज्य सरकारच्या "नमामि गंगे" आणि मनरेगा योजनेच्या माध्यमातून हे काम पार
Read More...

10 मिनिटांत डिलिव्हरी, 22 व्या वर्षी यशाचं शिखर! Zepto फाउंडर्सची हुरुनमध्ये एन्ट्री

Hurun India Under 30 List : ग्रोसरी डिलिव्हरी स्टार्टअप 'झेप्टो' (Zepto) चे सहसंस्थापक कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा यांनी अवघ्या 22 व्या वर्षी ‘Avendus Wealth – हुरुन इंडिया अंडर 30 लिस्ट 2025’ मध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. ही यादी हुरुन
Read More...

१५९ मिनिटांची कथा, ९० कोटींचा खर्च आणि ९२२ कोटींचा गल्ला; ज्या चित्रपटाने आणले प्रेक्षकांच्या…

Bajrangi Bhaijaan 10 Years Anniversary : १७ जुलै २०१५ या दिवशी रिलीज झालेला सलमान खानचा सिनेमा ‘बजरंगी भाईजान’ आज १० वर्षांचा झाला. बॉक्स ऑफिसवर धूम उडवत या चित्रपटाने फक्त कमाईच केली नाही, तर प्रेक्षकांच्या मनालाही गहिवरून टाकलं.
Read More...

सातोशी नाकामोतो : ब्रिटनमध्ये राहणारा की जपानमधला? अख्खं जग शोधतंय याचं उत्तर!

Satoshi Nakamoto Bitcoin Creator Mystery : ‘सातोशी नाकामोतो’ हे नाव आज संपूर्ण जगासाठी एक गूढ बनले आहे. एकच व्यक्ती आहे की लोकांचा समूह? हे आजवर कोणालाही ठाऊक नाही. मात्र, या नावाने २००८ साली एक अशी क्रांती घडवून आणली, ज्यामुळे जगाची
Read More...

बिटकॉइनमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करायचीये? दोनशे रुपयांत सुरू करता येईल!

Bitcoin Investment India : ग्लोबल मार्केटमध्ये बिटकॉइनने $120,000 पार करत ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. यामुळे भारतातील अनेक नवखे गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीमध्ये नफा मिळवण्यासाठी स्वारस्य दाखवत आहेत. विशेष म्हणजे, बिटकॉइनमध्ये आता अगदी ₹200
Read More...

Video : “उद्धवजी, आमच्याकडे या!”, देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंना जाहीर ऑफर!

Devendra Fadnavis Gives Offer To Uddhav Thackeray : विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत येण्याचं थेट आमंत्रण दिलं. हे वक्तव्य आगामी BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे.
Read More...

इंदूरमध्ये हिंदू किन्नरांची संतप्त तक्रार, जबरदस्ती धर्मांतर व HIV इंजेक्शनचा प्रयोग!

Indore Transgender Controversy : इंदूर शहरातील नंदलालपुरा परिसरात हिंदू किन्नर समाज आणि मुस्लिम किन्नर समूह यांच्यात मोठा वाद उफाळला आहे. हिंदू किन्नर समाजाच्या नेत्या सपना गुरु यांनी आरोप केला आहे की, मालेगाव येथून आलेल्या पायल उर्फ नईम
Read More...

१० महिन्यांत घटवलं १५ किलो वजन! भारती सिंहच्या वेट लॉसचं गुपित काय?

Bharti Singh Weight Loss : भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि होस्ट भारती सिंहने तिच्या हसतमुख स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. पण अलीकडेच ती आपल्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत आली आहे. अवघ्या
Read More...

ऑफिसमध्ये ‘Gen Z stare’ ची दहशत! मॅनेजर्स देतायत राजीनामे

Gen Z Stare : आधुनिक युगात वर्क कल्चर बदलताना दिसत आहे, पण ‘Gen Z’ म्हणजेच झी पिढीच्या एका विचित्र वर्तनामुळे सीनियर मॅनेजर्स आणि बॉस सतत दबावात येत आहेत. ‘Gen Z Stare’ – म्हणजेच काही न बोलता, सरळ नजरेने शांतपणे बघणं – हे नवीन वर्कप्लेस
Read More...

Video : शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले! भारतीय अंतराळवीराची Axiom-4 मिशननंतर यशस्वी घरवापसी

Shubhanshu Shukla Returns To Earth : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी Axiom-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेत यशस्वी सहभाग नोंदवून पृथ्वीवर यशस्वी लँडिंग केले आहे. या मोहिमेचा भाग
Read More...

AI कमावतोय पैसे, तुम्ही अजून विचारात? एक Reddit युजर बनला लाखोंचा मालक!

ChatGPT Trading Success Story : सणासुदीच्या सुट्ट्यांमध्ये थंड कोल्ड्रिंकच्या घोटात रिलॅक्स होत असताना जर तुमचे पैसे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून वाढत असतील, तर आयुष्यात अजून काय हवं? अशीच काहीशी गोष्ट एका Reddit यूजरने शेअर केली
Read More...

मानवी त्वचेचा टेडी बिअर? अमेरिकेत भयानक दृश्य पाहून पोलिसही हादरले!

Human Skin Teddy Bear : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एका पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बस स्टॉपजवळ एक विचित्र आणि भयावह टेडी बिअर आढळून आला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. Bear Valley Road परिसरात रस्त्याच्या
Read More...