iPhone 14 आणि त्याच्या तीन भावांची घोषणा..! तिघांची किंमत महागडीच; तरीही वाचा!
Apple Event 2022 : अॅपलच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कंपनीनं इव्हेंटमध्ये आयफोन १४ सीरीजचे iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max चे असे चार मॉडेल सादर केले आहेत. आयफोन नेहमीच त्याच्या किंमतीबद्दल चर्चेत…
Read More...
Read More...