IND vs PAK Asia Cup 2022 : विराट कोहलीनं ठोकलं शतक; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव!
IND vs PAK Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज दुबईत रंगत असलेल्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (IND vs PAK) सर्वांच्या नजरा विराटकडं आहेत. महिनाभराच्या विश्रांतीनंतर…
Read More...
Read More...