Browsing Category

ताज्या बातम्या

अजबच..! गेल्या २२ वर्षांपासून ‘या’ माणसानं अंघोळच केलेली नाही; कारण ऐकाल तर…!

Bihar Man Did Not Bathe From Last 22 Years : जर एखाद्या व्यक्तीला दोन-तीन दिवस अंघोळ करता येत नसेल तर त्याला विचित्र वाटू लागतं. एवढंच नाही तर शरीरातून दुर्गंधीही येऊ लागते. मात्र बिहारच्या गोपालगंजमधील एका व्यक्तीच्या विचित्र वागण्यानं…
Read More...

“मला काही झालं तर नाना पाटेकर…”, तनुश्री दत्तानं पुन्हा उडवून दिली खळबळ; पोस्ट व्हायरल!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं एक मोठी पोस्ट शेअर करून बॉलिवूड आणि चित्रपट क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. इंस्टाग्रामवर तनुश्रीनं एक लांबलचक पोस्ट लिहून तिनं पुन्हा आपली व्यथा मांडली. 'आशिक बनाया आपने' फेम अभिनेत्रीनं…
Read More...

MiG-21 विमानाचा भारतीय इतिहास वाचलाय का? ६२ वर्षात झाले आहेत २०० अपघात!

मुंबई : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री हवाई दलाचं विमान मिग-२१ कोसळल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आलं आहे. या अपघातामुळं सोव्हिएत वंशाच्या मिग-२१ विमानांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या विमानांचा भारतीय हवाई दलाच्या…
Read More...

BGMI खेळणाऱ्यांसाठी धक्का..! PUBG नंतर हा गेमही भारतात बॅन? काय झालंय वाचा!

मुंबई : सरकारच्या आदेशानंतर गूगलनं बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया (BGMI) हा क्रॅफ्टनचा लोकप्रिय गेम भारतात ब्लॉक केला आहे. देशात लोकप्रिय गेम PUBG वर बंदी घातल्याच्या एका वर्षानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीजीएमआय…
Read More...

कॉमनवेल्थ गेम्स नका खेळू..! भारतातून का होतो विरोध? काय सांगतो स्पर्धेचा इतिहास?

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Commonwealth Games 2022) आजपासून (२८ जुलै) इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये सुरू होत आहेत. आज उद्घाटन सोहळा होणार आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचा संघही सहभागी झाला आहे. यामध्ये दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही…
Read More...

SMS वाचताच चोरानं परत केला पळवलेला माल; काय होता तो मेसेज?

मुंबई : दरवाज्यासमोर लावलेल्या कॅमेऱ्यात चोरी पकडली गेली. चोरट्याला मेसेज (SMS) पाठवण्यात आला. चोरीचा माल परत न केल्यास बोटं कापली जातील, असं मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. हा मेसेज वाचून चोराचं अवसानच गळालं. तो कमालीचा घाबरला होता.…
Read More...

भारतातील सर्वात रहस्यमय गाव! एका रात्रीत गायब झाले हजारो लोक; काय घडलं होतं?

मुंबई : केवळ भारतच नाही तर जगातील सर्वात भीतीदायक म्हणजेच 'हाँटेड' ठिकाणाबद्दल बोललं तर कुलधाराचं नाव सर्वात वर येतं. राजस्थानमधील जैसलमेरपासून १४ किमी अंतरावर असलेलं कुलधारा गाव गेल्या २०० वर्षांपासून ओसाड पडलेल्या ठिकाणांमध्ये येतं. असं…
Read More...

फेसबुकमध्ये नोकरी करायचीय? थांबा…मार्क झुकरबर्गनं दिलाय ‘असा’ इशारा!

मुंबई : अनेकांची फेसबुक या जगप्रसिद्ध कंपनीत काम करण्याची इच्छा असते. काहीजण खूप वेळा अप्लाय करतात आणि वाट बघतात. पण आता एक वाईट बातमी समोर आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा यांच्या तिमाही कमाईत घट झाल्याचा परिणाम आता…
Read More...

VIDEO : मराठी चाहत्यासोबत गप्पा मारताना दिसली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; रोहित म्हणाला…

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ चॅट केल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. यावेळी भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनीही थोड्या वेळासाठी का होईना…
Read More...

धोनी, रोहित, विराटला जे जमलं नाही ते करून दाखवणारा कॅप्टन…शिखर धवन!

मुंबई : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिज दौऱ्यावर इतिहास रचला आहे. कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या दिग्गजांनाही धवननं आपल्या कर्णधारपदाखाली जे यश मिळवून दिलं ते…
Read More...

२९ कोटी कॅश, ५ किलो सोनं..! कोण आहे ही अर्पिता मुखर्जी, जिच्यामुळं ‘ईडी’ला मिळालंय मोठं…

मुंबई : शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं (ED) बुधवारी पुन्हा कोलकात्यातील तीन ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील दुसर्‍या फ्लॅटमधून सुमारे २९ कोटी रोख (२८.९० कोटी रुपये)…
Read More...

“तुला माहितीये मी काय करतो?”, ५ वर्षाच्या मुलीचं ‘असं’ उत्तर ऐकून मोदींनाही आवरेना…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्य प्रदेशातील उज्जैनमधील भाजप खासदार अनिल फिरोजिया आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान अनिल फिरोजिया यांच्या दोन्ही मुलीही सोबत होत्या. जेव्हा पीएम मोदींनी अनिल फिरोजिया यांच्या पाच…
Read More...