Browsing Category

ताज्या बातम्या

रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटला रामराम, ‘या’ दिवशी रिटायरमेंट?

Rohit Sharma : मेलबर्न कसोटीत टीम इंडियाच्या पराभवानंतर मोठी बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा लवकरच टेस्ट क्रिकेटला अलविदा करणार आहे. सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याचा दावा केला जात आहे. सिडनी कसोटी 3
Read More...

Success Story : बारावीत नापास, रिक्षावाला होशील म्हणून टोमणे, 7 दिवसात 338 कोटींची कमाई!

Success Story : आपल्या मेहनतीने अनेकांनी यशाचा नवा इतिहास लिहिला आहे. एका व्यक्तीने बारावीत नापास होऊनही उत्तुंग यश मिळवले. बारावीत नापास झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्याला खूप टोमणे मारले, पण त्याने हार मानली नाही
Read More...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : 2 तासांत मॅच फिरली, अंपायरचा एक निर्णय आणि ऑस्ट्रेलिया जिंकली!

Border Gavaskar Trophy 2024 : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा बॉक्सिंग डे कसोटी सामना अवघ्या दोन तासांत हरला. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात यशस्वी जयस्वालची विकेट भारताच्या पराभवाचे कारण
Read More...

नवीन वर्षात सगळ्यांना कामं मिळणार! 2025 मध्ये बंपर नोकऱ्या, ‘या’ क्षेत्रात मोठी भरती

India's Job Market : 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये भारतीय कंपन्या किमान 10 टक्के अधिक कर्मचाऱ्यांची भरती करतील. यातील बहुतांश भरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा ॲनालिटिक्स सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असतील. एका अहवालात ही
Read More...

नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार, कसे ते वाचा!

Budget 2025 : महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना नवीन वर्षात मोठा दिलासा मिळू शकतो. भारतीय उद्योग महासंघाने (CII) आर्थिक वर्ष 2025-26 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पासाठी आपल्या सूचनांमध्ये इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचे सुचवले आहे.
Read More...

महाराष्ट्रात २७-२८ डिसेंबरदरम्यान  गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज!

Maharashtra Rain Alert : २७-२८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव,
Read More...

ऑनलाइन गेम खेळताना लीक केलं लष्कराचं ‘सीक्रेट’, संपूर्ण देशात खळबळ!

Secret Leaked War Thunder Game : ऑनलाइन गेमिंगची संस्कृती जगभरात झपाट्याने वाढत आहे. विशेषत: तरुणांमध्ये लष्करी लढाऊ खेळांची खूप क्रेझ आहे. हे गेमिंग व्यसन कधी कधी मोठे आव्हान उभे करते. असाच काहीसा प्रकार एका गेमरसोबत घडला, ज्याने
Read More...

IRCTC डाउन, तिकीटं बुक होईनात, लोकांचे हाल, म्हणतायत, ‘‘हा तर नेहमीचाच गोंधळ!’’

IRCTC Down :  जर तुम्ही आज ट्रेनचे तिकीट बुक करत असाल आणि ते करू शकत नसाल तर काळजी करू नका. कारण तुमच्या बुकिंगमध्ये कोणतीही अडचण नाही, परंतु आज भारतीय रेल्वे IRCTC चे ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म डाउन झाले आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड
Read More...

LPG च्या किमतीपासून पेन्शनपर्यंत…नवीन वर्षापासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल!

Rule Change from 1st January 2025 : 2024 वर्ष संपायला फक्त काही दिवस उरले असून नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीची तयारी देशभरात सुरू झाली आहे. नवीन वर्षासह, 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. ज्याचा प्रभाव प्रत्येक घरात
Read More...

पिक्चर सोडून बिजनेस करतोय, 3400 कोटींची कंपनी चालवतोय, आता विवेक ओबेरॉयचीच हवा!

Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉयकडे अमाप पैसा असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. तेही चित्रपटातून नव्हे तर व्यवसायातून. अलीकडेच त्याने एक आलिशान रोल्स रॉयस कलिनन कार खरेदी केली, ज्यामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. ज्याची किंमत जवळपास
Read More...

25 वर्षांनंतर आई सापडली! कुटुंबाने करुन टाकले होते अंतिम संस्कार, मग अचानक….

Karnataka Mother found After 25 Years : 25 वर्षांपूर्वी कर्नाटकातील एक महिला अचानक घरातून गायब झाली. ती हिमाचल प्रदेशात पोहोचली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांना एक विकृत मृतदेह आढळून
Read More...

शेअर मार्केट धडाम! लोकांचे 18.43 लाख कोटी रुपये बुडाले; निर्णय अमेरिकेचा, फटका आपल्याला!

Share Market : भारतीय शेअर बाजार अमेरिकेच्या धक्क्यातून सावरू शकलेला नाही. गेल्या पाच दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतीय बाजारातून गुंतवणूकदारांचे 18.43 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले
Read More...