Browsing Category

लाइफस्टाइल

बापरे..! ट्रेनचा ‘असा’ हॉर्न वाजला की समजायचं धोका आहे; जाणून घ्या प्रत्येक हॉर्नचा अर्थ

मुंबई : भारतातील बहुतेक लोक रेल्वेनं प्रवास करतात. जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं भारतात आहे. आपण अनेकदा रेल्वेनं प्रवास करतो. जेव्हा आपण रेल्वे स्टेशनवर असतो किंवा रेल्वेत बसलेले असतो तेव्हा रेल्वेच्या हॉर्नचा आवाज…
Read More...

भारतातील ‘असं’ हॉटेल, जिथं जेवणासाठी पैसे नाही तर प्लास्टिक द्यावं लागतं!

मुंबई : १ जुलैपासून देशभरात प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तेव्हापासून प्लास्टिक स्टिक इअर बड्स, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीमच्या काड्या, प्लास्टिक प्लेट्स, प्लास्टिक कप, प्लास्टिक पॅकिंग वस्तू इत्यादी सर्व…
Read More...

Friendship Day : बिझनेसच्या जगातील हे मित्र तुम्हाला ठाऊक आहेत का?

Friendship Day : भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. हा दिवस मैत्रीच्या नावावर आहे. भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात अशा अनेक मित्रांच्या जोड्या आहेत, ज्यांच्या मैत्रीचं उदाहरण दिलं जातं. यामध्ये केवळ चित्रपट…
Read More...

डॉक्टरांनी ‘तिला’ सांगितलं फक्त चरबी जमा झालीय, पण निघाला ‘असा’ आजार! पाहा…

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली, हार्मोन्स असंतुलन यामुळं लोकांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागत आहे. काही समस्या लवकर बऱ्या होतात पण काही समस्या अशा असतात, की त्या आयुष्यभर सुटत नाहीत. एका ३६ वर्षीय महिलेला…
Read More...

तुमची बँक बुडाली तर तुम्हाला किती पैसे परत मिळतील? जाणून घ्या…

मुंबई : अलीकडेच अनेक बँकांची अवस्था बिकट असल्याची आपण कित्येक वेळा वाचतो. त्यामुळं लोकही आपापल्या बँकांविषयी चिंतीत असतात. समजा तुमची बॅँकच बुडाली तर काय होईल किंवा तुम्हाला किती पैसे परत मिळतील हे तुम्हाला माहितीये का? वर्षभरापूर्वीच्या…
Read More...

सावधान..! हे १० पदार्थ रोज खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढेलच आणि हार्ट अटॅकही येईल; वेळ काढून वाचा!

High Cholesterol Worst Foods : कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. कोलेस्ट्रॉल नर्वस सेल्सचं संरक्षण करण्यास, जीवनसत्त्वं तयार करण्यात आणि हार्मोन्स तयार करण्यात मदत करतं, परंतु त्याची पातळी वाढल्यानं अनेक आरोग्य समस्या उद्भवू…
Read More...

दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात?

मुंबई : हॅलो...हाऊ आर यू....यू फाईन ना....ओक्के ओक्के.. असं बोलताना आपल्याला ऐकायला आल्यानंतर समोरच्या माणसानं दारू प्यायल्याचं कळतं. दारू लोक अनेकदा इंग्रजीत बोलू लागतात. 'शोले'मध्ये वीरूनं टाकीवर चढल्यानंतर बोललेला 'चक्की पीसिंग अँड…
Read More...

कमाईवाली शेती..! तुळशीचं उत्पन्न म्हणजे कमी गुतंवणूक जास्त नफा; वाचा सविस्तर!

Basil Cultivation : भारतीय संस्कृतीत तुळशीला वेगळं महत्त्व आहे. बहुतेक घरांमध्ये तुळशीची रोपं लावली जातात. या वनस्पतींची पूजा केली जाते. तुळशीचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जातो. तुळशीचं…
Read More...

कळलं का..? ‘यंग’ आहात म्हणून काय झालं, ब्लड प्रेशर वयानुसार ‘एवढं’ असावं!

Blood pressure range chart : शरीर निरोगी ठेवण्यासाठी ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ह्रदयाच्या आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं या तालबद्ध हालचालीमुळं शरीरभर रक्त फिरत असते. हे रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जे…
Read More...

पांढरे केस नैसर्गिक पद्धतीनं काळे कसे कराल? डाय लावणं सोडा आणि ‘हे’ करा!

White Hair Home Remedies : साधारणपणे एका वयानंतर केस पांढरे होण्याची समस्या सुरू होते, परंतु आजकाल ही समस्या तरुण वयातच दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हल्लीच्या तरुणांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. लहान वयात केस पांढरे होणं हे…
Read More...

ढगात पाणी कसं तयार होतं? कोणत्या प्रकारच्या ढगांमुळं पाऊस पडतो?

मुंबई : पावसाळा म्हटलं की थंड वातावरण असतं. सर्वजण हा ऋतू एंजॉय करतात. दाटलेल्या ढगांचे फोटो काढताना अनेकांना तुम्ही पाहिलं असेल. सर्वसामान्य चर्चेनुसार ढगांचा पांढरा रंग आपण पाहतो, पण आकाशात ढगांचे वेगवेगळे रंग असतात. ढगांच्या रंगावर अनेक…
Read More...

International Friendship Day 2022 : फ्रेंडशिप डे उगाच साजरा नाही करत! त्यालाही एक इतिहास आहे…

मुंबई : आपल्याकडं फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. याची सुरुवात १९५८ पासून झाली. या दिवशी आपण मैत्री साजरी करतो. मैत्रीचं नातं हे सर्वात सुंदर आणि महत्त्वाचं नातं मानलं जातं. बहुतेक लोक त्यांच्या…
Read More...