डाळ, भाजी आणि इंधन स्वस्त! महागाईने घेतली माघार; जनता खूश!
India WPI June 2025 : सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जून २०२५ मध्ये भारतातील घाऊक महागाई २० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आधारित महागाई दर वार्षिक आधारावर ०.१३%!-->…
Read More...
Read More...