Browsing Category

राज्य

रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये झाले ७ मोठे बदल! आता OTPद्वारे होणार Tatkal बुकिंग, प्रवास होणार अधिक सोपा

Indian Railways Ticket Booking Changes : जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वेने काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यांचा प्रवाशांवर थेट परिणाम होईल. तिकीट बुकिंग सोपे करणे, दलालांवर बंदी घालणे आणि सेवा पारदर्शक करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. भारतीय
Read More...

पाकिस्तानी संघाच्या भारत भेटीवरून आदित्य ठाकरे संतापले; म्हणाले, ‘‘भाजपच्या नेतृत्वाखालील BCCI…’’

Aditya Thackeray On Pakistan Hockey Team : भारत सरकारने २०२५ च्या हॉकी आशिया कपसाठी पाकिस्तानी हॉकी संघाला भारतात येण्याची परवानगी दिली आहे. यावर विरोधी पक्ष संतापले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यावर आक्षेप घेतला आहे आणि
Read More...

Disha Salian Case : आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा; दिशा सालियन प्रकरणात क्लीन चिट

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. राज्य सरकारच्या पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले की लैंगिक शोषण किंवा शारीरिक हल्ल्याचा कोणताही उल्लेख नाही.
Read More...

मुंबई बंदरात पाकिस्तानी वस्तूंचे कंटेनर पकडले, ९ कोटींची किंमत, एकाला अटक

Operation Deep Manifest : मुंबई बंदरातून पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले ३९ कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. हा माल युएई मार्गे भारतात आणला जात होता. परंतु अर्थ मंत्रालयाच्या तस्करी विरोधी शाखेच्या डीआरआयने मुंबई बंदरात तो जप्त केला. या
Read More...

बायको कमावते, तरी नवऱ्याला पोटगी द्यावी लागेल, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेला फेटाळून लावत मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की पत्नीच्या कमाईच्या आधारावर तिला तिच्या पतीकडून आर्थिक मदतीपासून वंचित ठेवता येणार नाही. न्यायालयाने म्हटले आहे की पत्नीला
Read More...

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ
Read More...

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोठी’ बातमी, यंदापासून वर्षातून दोनदा परीक्षा!

CBSE 10th Board Exam 2026 : सीबीएसई बोर्डाच्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ पुढील वर्षी म्हणजेच २०२६ पासून दहावीच्या परीक्षा दोनदा घेणार आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल,
Read More...

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Hindi Controversy : त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात
Read More...

महाराष्ट्रात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

Maharashtra : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Read More...

महाराष्ट्र : पेरण्यांची घाई नको; 15 जून नंतरच मोसमी पाऊस, मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा

Maharashtra : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेनचा शुभारंभ, प्रवाशांना इतिहास अनुभवण्याची संधी

Chhatrapati Shivaji Maharaj Bharat Gaurav Tourist Train : सोमवारीभारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
Read More...

Mumbai Train Accident : मुंबईत मोठा ट्रेन अपघात, चालत्या गाडीतून 10-12 जण पडले!

Mumbai Train Accident : सोमवारी सकाळी ९:३० वाजता ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मुंब्रा-दिवा रेल्वे मार्गावर एक दुर्दैवी अपघात घडला, ज्यामध्ये सीएसएमटीकडे जाणाऱ्या एका जलद लोकल ट्रेनमधून १० ते १२ प्रवासी रुळावर पडले. प्राथमिक
Read More...