Browsing Category

राज्य

BMC Clerk Recruitment 2024 : बीएमसीमध्ये नोकरी! क्लर्क पदासाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील

BMC Clerk Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने बंपर रिक्त जागा सोडल्या आहेत. येथे कार्यकारी सहाय्यक पदाच्या सुमारे दोन हजार जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही
Read More...

आम्हाला सांगताना लाज वाटतेय, छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला!

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवाने कोसळला आहे. यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मालवणच्या राजकोट
Read More...

महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत विशेष सुरक्षा उपक्रम

Mumbai : सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील हिंसाचाराच्या घटना प्रभावीपणे रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुंबई शहर महिला सुरक्षा उपक्रम (निर्भया) राबविण्यात येत आहे. या योजनेच्या निधीमध्ये केंद्र आणि
Read More...

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! शनिवार, रविवारी मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या आठवड्याच्या शेवटी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकजवळ
Read More...

Bank Holidays : आजच उरकून घ्या बँकेची कामं, 24 ऑगस्टपासून सलग तीन दिवस बँका बंद!

Bank Holidays : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महिन्याच्या सुरुवातीला सुट्टीची यादी जाहीर केली जाते. शनिवारपासून म्हणजे 24 ऑगस्टपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. या काळात तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर ते आजच पूर्ण करा. बँका बंद
Read More...

“लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु”

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही
Read More...

1 रुपयाच्या शेअरचा चमत्कार, अनिल अंबानींचे नशीब फळफळले!

Anil Ambani : अवघ्या काही वर्षांपूर्वी सर्वात वाईट टप्प्यावर पोहोचलेल्या अनिल अंबानींचे नशीब आता हळूहळू फिरू लागले आहे. धाकटे अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरचे (Reliance Power) शेअर्स गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. या
Read More...

“महाराष्ट्राच्या ज्येष्ठ अभिनेत्याचा अपमान, बिग बॉसमधून जान्हवी किल्लेकरला कधी हाकलणार?”

Jahnavi Killekar Insult Actor Paddy Kamble : महाराष्ट्रभर सध्या 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमाची चर्चा आहे. यावेळी रितेश देशमुखच्या या नवख्या होस्टखाली शोने जबरदस्त टीआरपी मिळवला आहे. विविध स्वभावाची माणसं एका घरात आणून त्यात नवनवे फंडे
Read More...

22 वर्षाचा तरुण मराठी शेतकरी, महाराष्ट्रात गाजतंय नाव, पहिली कमाई 1 लाख रुपये!

Success Story : हवामान बदलामुळे पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरवर्षी अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि भूस्खलनामुळे लाखो शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होतात. एकीकडे या समस्यांमुळे शेतकऱ्यांसमोर आव्हाने
Read More...

परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव; धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Beed Krushi Mahotsav : कृषी विभागातर्फे बुधवार 21 ते 25 ऑगस्टपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर
Read More...

साताऱ्यातील मान्याचीवाडी राज्यातील पहिले सौरग्राम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लोकार्पण

Maharashtra Launches First Solar Village : राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर
Read More...

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कायमस्वरुपी सुरु राहणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद
Read More...