एका मोबाईलसाठी धरणातील 21 लाख लिटर पाणी उपसलं! अधिकारी निलंबित
Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. कांकेर जिल्ह्यातील पखंजूर येथे अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांचा मोबाईल धरणात पडला. यानंतर मोबाईल शोधण्यासाठी चार दिवस धरणातील पाणी काढण्यात आले. या मोबाईलची किंमत सुमारे 96 हजार रुपये…
Read More...
Read More...