Browsing Category

स्पोर्ट्स

IPL 2023 : चेन्नई दरवेळी प्लेऑमध्ये कशी पोहोचते? धोनीने सांगितले सीक्रेट!

IPL 2023 CSK In playoffs : आयपीएल 2023 च्या 67 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव केला. यासह आता प्लेऑफची लढतही रोमांचक वळणावर आली आहे. चेन्नईच्या विजयामुळे गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. आता चेन्नई…
Read More...

IPL 2023 : रिंकू सिंह शेवटच्या बॉलपर्यंत लढत राहिला, पण..! कोलकाता स्पर्धेबाहेर

IPL 2023 KKR vs LSG : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाइट रायडर्सचा एका धावेने पराभव केला. केकेआरच्या रिंकू सिंहने शेवटच्या षटकापर्यंत लखनऊला दम दिला. शेवटी कृणाल पंड्याचा संघ…
Read More...

IPL 2023 : जडेजासमोर वॉर्नरने केली तलवारबाजी..! नक्की काय घडलं? पाहा Video

IPL 2023 David Warner vs Ravindra Jadeja : आयपीएल 2023 आता शेवटच्या टप्प्यात आहे. आज स्पर्धेत महत्त्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यादरम्यान दिल्लीचा कर्णधार…
Read More...

IPL 2023 : पंजाब किंग्जचा विषय संपला..! राजस्थानचा 4 विकेट्सने विजय

IPL 2023 PBKS vs RR : आयपीएल 2023 च्या 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे, तर आयपीएल 2023 मधील पंजाब किंग्जचा प्रवास संपला आहे. प्रथम फलंदाजी…
Read More...

IPL 2023 : विराट कोहलीच्या सेंच्युरीनंतर नवीन उल हकच्या आंब्यांची चर्चा!

IPL 2023 SRH vs RCB : आयपीएल 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला 8 गड्यांनी सहज मात दिली. या विजयात बंगळुरूकडून विराट कोहलीने कमाल शतक ठोकले. त्याच्या आक्रमक आणि क्लासिक अंदाजातील फटक्यांमुळे विराट सोशल…
Read More...

IPL 2023 : शतक ठोकलेल्या विराटपुढे RCB चे खेळाडू झुकले..! तुम्ही पाहिला का Video?

IPL 2023 SRH vs RCB Virat Kohli Century : आयपीएल 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला 8 गड्यांनी सहज मात दिली. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.…
Read More...

IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या वर गेली RCB…! हैदराबादला हरवलं; विराटची ‘क्लासिक’…

IPL 2023 SRH vs RCB : आयपीएल 2023 चा 65 वा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हेनरिक क्लासेन आणि विराट कोहली अशी दोन शतके…
Read More...

IPL 2023 : लिव्हिंगस्टोनचे 9 सिक्स, दिल्लीची घाणेरडी फिल्डींग, तरीही पंजाब हरली!

IPL 2023 PBKS vs DC : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 15 धावांनी पराभव केला. लियाम लिव्हिंग्स्टोनने 94 धावांची स्फोटक खेळी खेळूनही पंजाबला जिंकता आले नाही. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या…
Read More...

IPL 2023 : हवेत उडणाऱ्या शिखर धवनला बघायचंय? हा Video पाहाच!

IPL 2023 Fantastic Catch By Shikhar Dhawan : आयपीएल 2023 च्या 64व्या सामन्यात धर्मशाला येथे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (PBKS vs DC) आमनेसामने आले. या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय…
Read More...

बधाई हो..! CSK चा खेळाडू दुसऱ्यांदा बनला बाप; शेअर केली गोड बातमी

Ambati Rayudu : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफमध्ये खेळण्याची आशा करत आहे. दरम्यान, चेन्नईच्या एका खेळाडूने गोड बातमी शेअर केली आहे. चेन्नईचा फलंदाज अंबाती रायुडू आणि त्याच्या कुटुंबासाठी मंगळवार (16-05-23) हा खूप खास दिवस…
Read More...

IPL 2023 : मुंबई इंडियन्सला 6 बॉल 11 रन्स डोईजड..! मोहसीन खाननं झुकवलं; ग्रीन-डेव्हिड फेल!

IPL 2023 LSG vs MI : आयपीएल 2023 हंगामात मंगळवारी (16 मे) मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. शेवटच्या षटकापर्यंत सामन्यात रोमांच कायम राहिला आणि अखेरीस क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ…
Read More...

IPL 2023 : जेव्हा खुद्द गावसकर धोनीकडे ऑटोग्राफ मागतात..! Video पाहाल तर इमोशनल व्हाल

IPL 2023 Sunil Gavaskar Gets Autograph From MS Dhoni : स्टेडियममधील प्रेक्षकांनी, टीव्हीवर पाहणाऱ्या लोकांनी आयपीएल 2023 मध्ये 14 मे 2023 रोजी खास क्षण पाहिला. असा क्षण जो प्रत्येक क्रिकेटप्रेमीला सारखा पाहतच राहावासा वाटेल. एक दिग्गज…
Read More...