Browsing Category

स्पोर्ट्स

WTC Final : ऑस्ट्रेलिया विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये..! टीम इंडिया बाहेर?

WTC Final : तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा (IND vs AUS) ९ गडी राखून पराभव केला. यासह त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. टीम इंडिया आता संकटात सापडली आहे. ऑस्ट्रेलियाचा…
Read More...

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये लागणार ‘क्रिकेटच्या देवा’चा पुतळा..! सचिेन म्हणतो,…

Sachin Tendulkar Statue In Wankhede Stadium : टीम इंडियाचा दिग्गज माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आता वानखेडे स्टेडियममध्ये त्याचा आकाराचा पुतळा असणार आहे जिथे त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी केली.…
Read More...

IPL 2023 : यंदा आयपीएलमध्ये असणार ‘हा’ नवा नियम..! जाणून घ्या स्पर्धेशी संबंधित सर्व…

IPL 2023 : आयपीएल २०२३ साठी स्टेज तयार झाला आहे, आता १६वा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त एक महिना बाकी आहे. हंगामातील पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ३१ मार्च रोजी होणार आहे. यावेळी जुन्याच रंगात आयपीएलचे…
Read More...

NZ vs ENG : कसोटी क्रिकेटमध्ये धमाका..! फॉलोऑन मिळालेल्या न्यूझीलंडचा रोमहर्षक विजय; पाहा सेलिब्रेशन

New Zealand Defeated England By 1 Run : क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या (NZ vs ENG) दुसऱ्या कसोटीत एका धावेने रोमहर्षक विजय नोंदवला. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, यजमान किवी संघाची…
Read More...

IPL 2023 : ‘हा’ विश्वविजेता खेळाडू बनला सनरायझर्स हैदराबादचा नवा कॅप्टन..! वाचा

IPL 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामापूर्वी, सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. सनरायझर्स हैदराबाद बऱ्याच दिवसांपासून नव्या कर्णधाराच्या शोधात होते. इंडियन प्रीमियर लीग २०२३…
Read More...

IPL 2023 Schedule : पहिली मॅच धोनीची..! आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा

IPL 2023 Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) १६ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. आणि स्पर्धेचा अंतिम सामना २८…
Read More...

VIDEO : क्रिकेटर पृथ्वी शॉवर हल्ला..! तरुणीकडून मारहाणीचा प्रयत्न; ‘हे’ होतं कारण!

Fans Attacks Cricketer Prithvi Shaw : स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. दरम्यान, त्याच्यावर हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत. एवढेच नाही तर त्याच्या मित्राच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ८…
Read More...

महिला IPL मध्ये खेळणार ५ संघ..! ‘या’ शहरांची नावं निश्चित; वाचा लिस्ट!

Women's Premier League : जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आता महिलांच्या टूर्नामेंट संघांची संख्याही वाढवली जात आहे. नव्या मोसमात दाखल होणाऱ्या सर्व ५ संघांचे शहराचे नाव निश्चित झाले आहे. भारतीय…
Read More...

IND vs NZ : काय रे रोहित..! टॉस जिंकल्यावर काय करायचं ते विसरला; पाहा Video

Rohit Sharma Forgot : रोहित शर्माचे लक्ष न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका जिंकण्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ) भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल झालेला…
Read More...

IND vs NZ : शुबमन गिलची वनडेत डबल सेंच्युरी..! षटकार ठोकून केलं अँग्री सेलिब्रेशन; VIDEO व्हायरल!

Shubman Gill Double Century : हैदराबादमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ 1st ODI) शुबमन गिलने द्विशतक ठोकत सर्वांना थक्क केले. शुबमनने या सामन्यात १४९ चेंडूत १९ चौकार आणि ९ षटकार ठोकत २०८ धावा…
Read More...

IND vs NZ : बॅक टु बॅक सेंच्युरी..! शुबमन गिल ठरला विराट कोहलीपेक्षा भारी; केला भीमपराक्रम!

Shubman Gill Century : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ 1st ODI) शुबमन गिलने त्याच्या वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले. याआधीच्या सामन्यात गिलने श्रीलंकेविरुद्ध ११६ धावांची खेळी केली होती. आपल्या शतकी खेळीदरम्यान…
Read More...

Video : सरफराज खानचा हाहाकार..! मराठमोळा कोचही झाला खुश; शतक केल्यानंतर काय घडलं बघा!

Amol Muzumdar On Sarfaraz Khan Hundred : युवा फलंदाज सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात सरफराजने सोमवारी आणखी एक शतक ठोकले.…
Read More...