Browsing Category

स्पोर्ट्स

FIFA World Cup 2022 : मेस्सीचा चमत्कार..! गोलकीपरला ‘असं’ चकवून मारला गोल; पाहा Video

Lionel Messi Goal : फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये (FIFA World Cup 2022) मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाने २-० असा दणदणीत विजय मिळवला. या विजयात महान खेळाडू मेस्सीनेही गोल केल्याने संघाला मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात बरोबरी मिळाली.…
Read More...

OMG..! ‘दिग्गज’ व्यक्तीची टीम इंडियातून हकालपट्टी; BCCI अॅक्शन मोडमध्ये!

BCCI Big Decision : २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती आणि त्यांना उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आले आहे.…
Read More...

Video : फिफा वर्ल्डकपमध्ये हवाई गोल..! ब्राझीलच्या खेळाडूची सर्वत्र चर्चा; तुम्ही पाहिला?

FIFA World Cup 2022 : पाचवेळा चॅम्पियन ब्राझीलने फिफा विश्वचषकात विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. ब्राझीलने पहिल्या सामन्यात सर्बियाचा २-० असा पराभव केला. दोन गोल करणाऱ्या ब्राझीलच्या या विजयात रिचर्लिसनने महत्त्वाची भूमिका बजावली.…
Read More...

NZ vs IND 1st ODI : भारताकडून ‘या’ दोघांचा डेब्यू..! ‘अशी’ आहे दोन्ही टीमची…

NZ vs IND 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळवला जात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ युवा खेळाडूंसोबत एकदिवसीय मालिका खेळत…
Read More...

IND vs BAN : बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियात ‘मोठे’ बदल; दोघेजण बाहेर!

Team India squad for Bangladesh tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बांगलादेश दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या टीम इंडियामध्ये (IND vs BAN) दोन मोठे बदल केले आहेत. त्यांनी वेगवान गोलंदाज यश दयाल आणि स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र…
Read More...

न्यूझीलंडला टी-२० मालिकेत हरवल्यानंतर सूर्यकुमार यादवला मिळाली गूड न्यूज..!

Suryakumar Yadav T20 Ranking : सूर्यकुमार यादवचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. टी-२० विश्वचषकात दमदार फलंदाजी केल्यानंतर सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही भन्ना़ट फलंदाजी केली. तीन टी-२० मालिकेत तो फक्त एकदाच बाद झाला आणि त्याने…
Read More...

दिग्गज क्रिकेटर युवराज सिंगला होणार शिक्षा..! गोव्यात केलंय ‘असं’ काम; वाचा!

Yuvraj Singh Gets Notice : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर युवराज सिंग त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी नेहमीच चर्चेत असतो. युवराज सिंग त्याच्या मजेशीर सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे, पण यावेळी तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. युवराज…
Read More...

मँचेस्टर युनायटेडशी नातं संपल्यानंतर रोनाल्डो म्हणतो, “माझ्यासाठी नवीन…”

Cristiano Ronaldo Manchester United : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपला आहे. मंगळवारी, क्लबने जाहीर केले की रोनाल्डोसोबतचा करार तात्काळ प्रभावाने संपुष्टात आला आहे. क्लबमध्ये आपली फसवणूक झाल्याचे रोनाल्डोने…
Read More...

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी सोन्याची असते का? त्याची किंमत किती?

FIFA World Cup 2022 Trophy History : सध्या फिफा विश्वचषक स्पर्धेने जगभरात चर्चा निर्माण केली आहे. कतारमध्ये २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत फुटबॉलचे सर्वात मोठे जेतेपद पटकावण्यासाठी संर्व संघ भिडत आहेत. दर चार वर्षांनी एकदा होणाऱ्या…
Read More...

Fifa World Cup 2022 : वर्ल्डकप विजेत्याला मिळणार सोन्याची ट्रॉफी, ३४३ कोटी आणि बोनसमध्ये…

Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक २०२२ झपाट्याने वेग पकडत आहे. १८ कॅरेट सोन्याच्या ट्रॉफीसह ३४३ कोटी रुपयांचे बक्षीस हे या कतारला पोहोचलेल्या जगभरातील ३२ फुटबॉल संघांचे अंतिम लक्ष्य आहे. फुटबॉल संघांसोबतच्या रोमांचक सामन्यांमुळे प्रेक्षक…
Read More...

NZ vs IND 3rd T20 : न्यूझीलंडनं जिंकला टॉस..! भारतीय संघातून वॉशिंग्टन सुंदर बाहेर

NZ vs IND 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात नेपियरमध्ये भिडत आहेत. वेलिंग्टन येथे होणारा मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्याचवेळी, माउंट मौनगानुईच्या…
Read More...

वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये भूकंप..! वर्ल्डकपमध्ये घाण खेळल्यानंतर कॅप्टननं घेतला ‘मोठा’…

Nicholas Pooran Step Down As Captain : टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजची कामगिरी अत्यंत खराब होती आणि सुपर-१२ टप्प्यासाठी पात्र ठरण्यात ते अपयशी ठरले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात विंडीजचा संघ मुख्य ड्रॉमध्ये पोहोचू न शकण्याची ही पहिलीच वेळ…
Read More...