IPL 2023 पूर्वी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स टीममधून ‘ब्रेकिंग’ न्यूज!
Mahela Jayawardene : मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेनं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तो यापुढे IPL 2023 मध्ये संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार नाही. त्याच्याकडं मुंबई इंडियन्स गटात नवी जबाबदारी देण्यात आली आहे. आता जयवर्धनेकडं…
Read More...
Read More...