Browsing Category

स्पोर्ट्स

Asia Cup 2022 : टीम इंडियाला जबर धक्का..! रवींद्र जडेजा स्पर्धेबाहेर; ‘या’ अष्टपैलू…

Asia Cup 2022 : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धा खेळणाऱ्या टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळं उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयनं एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. जडेजानं…
Read More...

…आणि नदालच्या नाकातून रक्त वाहू लागलं! लाइव्ह मॅचमध्ये काय घडलं? इथं पाहा VIDEO

Rafael Nadal US Open 2022 : स्पेनचा दिग्गज टेनिस स्टार राफेल नदालनं यूएस ओपन २०२२ मध्ये आपला शानदार प्रवास सुरू ठेवला आहे. दुसऱ्या फेरीत त्यानं दणदणीत विजयाची नोंद केली. मात्र याचदरम्यान नदालचा एक अपघात झाला. नदालच्या नाकाला दुखापत झाली.…
Read More...

VIDEO : सर्फिंग, बोटिंग आणि..! समुद्रकिनारी भारतीय क्रिकेटपटूंची धमाल; द्रविडनं आखला प्लान!

Team India Video : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपले दोन्ही गट सामने जिंकले आहे. आता सुपर-४ च्या तयारीसाठी टीम इंडियाला तीन दिवसांचा अवधी मिळाला आहे. भारताचा पुढील सामना ४ सप्टेंबरला आहे. अशा स्थितीत…
Read More...

CPL 2022 : पोलार्डतात्या काय ऐकत नाय..! अद्भूत कॅच घेत सर्वांना केलंय थक्क; पाहा VIDEO

CPL 2022 : कॅरेबियन प्रीमियर लीग ३१ ऑगस्टपासून सुरू झाली असून अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. असंच काहीसं १ सप्टेंबर रोजी घडलं. जेव्हा त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सेंट लुसिया किंग्जचा ३ गडी राखून पराभव करून सामना जिंकला. सामना अतिशय…
Read More...

रोहित आणि रश्मिका…राडाच! हिटमॅनचं चित्रपटसृष्टीत पदार्पण? पोस्टर आलं समोर!

Mega BlockBuster : मेगा ब्लॉकबस्टर या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं पोस्टर या चित्रपटातून पहिल्यांदा समोर आलं होतं. आता मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटातून दक्षिणेकडील सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री…
Read More...

जेव्हा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता दाऊद; खेळाडूंसमोर ठेवली होती ‘अशी’…

Dawood In Indian Team Dressing Room : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर २५ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तपास यंत्रणेनं दाऊदच्या गुंडांवर बक्षीसही ठेवलं आहे. एनआयएनं या वर्षी ३ फेब्रुवारीला एफआयआर नोंदवला होता.…
Read More...

टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियानं साधला ‘डाव’; भारताविरुद्ध खेळणार ‘मुंबई’चा…

Australia's Squad For T20 World Cup 2022 : क्रिकेट ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आणि २०२२ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं १५ जणांचा संघ जाहीर केला असून, त्यात…
Read More...

IND vs HK : ७-८ पावलांचा रनअप आणि वाकडी अ‍ॅक्शन..! ६ वर्षानंतर विराटनं टाकली बॉलिंग; दिल्या…

Asia Cup 2022 : विराट कोहलीनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाज म्हणून मोठं नाव कमावलं आहे. फलंदाज म्हणून त्याची आकडेवारी अविश्वसनीय आहे. विराटनं तिन्ही फॉरमॅटमध्ये जवळपास ५०च्या सरासरीनं धावा केल्या आहेत, परंतु अनेक प्रसंगी गोलंदाजीही…
Read More...

Asia Cup 2022 : गणेशोत्सव आणि मॅच…व्वा! पाकिस्ताननंतर आज भारत ‘या’ संघाशी भिडणार

Asia Cup 2022 : आशिया कप २००२२मध्ये आज (३१ ऑगस्ट) टीम इंडियाचा दुसरा सामना हाँगकाँगशी (IND vs HK) होणार आहे. उभय संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित ब्रिगेडनं पाकिस्तानचा पाच गडी राखून…
Read More...

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ सापडला!

Sidhu Moose Wala Murder : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा महत्त्वाचा सदस्य सचिन बिश्नोई थापन याला अझरबैजानमध्ये अटक करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत माहिती…
Read More...

सारा तेंडुलकर नाही, सारा अली खानसोबत फिरतोय शुबमन गिल? VIDEO व्हायरल!

Shubman Gill and Sara Ali Khan : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटर शुबमन गिल आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान दुबईतील एका रेस्टॉरंटमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. गिलचं नाव आधी सारा…
Read More...

नीरज चोप्राचं ‘ब्रम्हास्त्र’ झालं अमर..! ऑलिम्पिक गोल्ड जिंकलेला ‘भाला’ कुठं…

Neeraj Chopras Javelin To Olympic Museum : भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता भाला स्वित्झर्लंडच्या लुसाने ऑलिम्पिक संग्रहालयाला भेट दिला. गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत पदक…
Read More...