Video : सरफराज खानचे तडाखेबंद शतक! संघाला गरज असताना खेळला, आता सामना पालटणार?
Sarfaraz Khan : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी युवा फलंदाज सरफराज खानने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. सरफराजच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक!-->…
Read More...
Read More...