Browsing Category

स्पोर्ट्स

124 वर्षाचा इतिहास बदलला…! मनू भाकरने जिंकलं दुसरं ऑलिम्पिक मेडल, सरबज्योत सिंग चमकला!

Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस इतिहासाच्या पानात नोंदला गेला आहे. नेमबाज मनू भाकरने देशासाठी दुसरे पदक जिंकून नवा विक्रम केला आहे. स्वतंत्र भारतात मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली खेळाडू ठरली आहे. 10 मीटर एअर
Read More...

Paris 2024 Olympics : जेव्हा आख्खा भारत झोपला होता, तेव्हा मनिका बत्रानं रचला इतिहास!

India At Paris 2024 Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने नवा इतिहास रचला आहे. मनिका बत्राने टेबल टेनिस महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. फ्रान्सच्या प्रितिका पावडचा सरळ सेटमध्ये पराभव करून मनिकाने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला
Read More...

’24 कोटींची लोकसंख्या, त्यात खेळाडू फक्त 7′, ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानची निघाली लाज!

Paris 2024 Olympics : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवार 26 जुलैपासून ऑलिम्पिक 2024 ला सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात आपल्या खेळाडूंच्या संख्येमुळे पाकिस्तानला पेच निर्माण झाला आहे. या समारंभात एका समालोचकाने
Read More...

टीम इंडियाचा ‘सुर्योदय’, गंभीरच्या डायरीत पहिली टिक, परागकडून लंकेची विकेट!

IND vs SL 1st T20 : कोणत्याही कर्णधाराची दडपणाखाली कसोटी लागते आणि सूर्यकुमार यादव या कसोटीत उत्तीर्ण झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध अशा टप्प्यावर सूर्यकुमारने रियान परागकडे चेंडू सोपवला, जेव्हा विजयासाठी 4 षटकांत 56 धावांची गरज होती. अर्शदीप
Read More...

भारत-श्रीलंका क्रिकेट मॅचपेक्षा भारी बातमी, ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या टीम इंडियाने न्यूझीलंडला रडवलं!

Paris 2024 Olympics IND vs NZ Hockey : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने विजयाने सुरुवात केली आहे. ब गटातील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. 0-1 ने पिछाडीवर असूनही भारताने शानदार विजय मिळवला. हरमनप्रीत
Read More...

कॅप्टन सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, श्रीलंकेची धुलाई, नवा रेकॉर्ड!

Captain Suryakumar Yadav : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्ध शानदार खेळी केली आहे. सूर्यकुमारने 25 चेंडूत 58 धावा केल्या. सूर्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 20वे अर्धशतक झळकावले. कर्णधार म्हणून
Read More...

पॅरिस ऑलिम्पिक : खेळाडूंना ‘वेलकम किट’मध्ये काय काय मिळालं बघा!

Paris 2024 Olympics Welcome Kit : पॅरिस ऑलिम्पिक 2024 आजपासून सुरू होत आहे. ऑलिम्पिकमध्ये 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळाडूंच्या मुक्कामासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यांना अनेक सुविधा पुरवल्या
Read More...

Paris 2024 Olympics : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या आधी गोंधळ, जाळपोळ आणि तोडफोड

Paris 2024 Olympics : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी, फ्रान्सचे हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क विस्कळीत झाले. वृत्तानुसार, रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली. या द्वेषपूर्ण कृत्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे.
Read More...

राहुल द्रविडच्या मुलाला लॉटरी! ‘या’ संघाने ऑक्शनमध्ये घेतलं विकत, पाहा Video

Rahul Dravid's Son Samit : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा माजी भारतीय कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांचा मुलगा समित द्रविडने गुरुवार, 25 जुलै
Read More...

तब्बल 6 वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणार युवराज सिंग!

Yuvraj Singh : आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि क्रिकेटचे संचालक विक्रम सोलंकी फ्रेंचायझी सोडू शकतात. आता मुख्य प्रशिक्षकपदासाठी युवराज सिंगचा पर्याय म्हणून विचार केला जात असल्याचे एका मीडिया
Read More...

आयपीएल 2025 मध्ये राहुल द्रविड ‘या’ संघाचा हेड कोच!

Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकून संपला. द्रविडचा टीम इंडियासोबतचा करार या स्पर्धेपर्यंत होता. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर बीसीसीआयने त्याचा
Read More...

सिक्स मारण्यावर बॅन, मारलाच तर फलंदाज आऊट! क्रिकेटमध्ये ‘नवा’ नियम

Ban On Hitting Sixes : रस्त्यावरील क्रिकेटमध्ये षटकार मारण्यावर बंदी असल्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच, पण आता इंग्लिश क्लबनेही सिक्सर मारण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. साउथविक आणि शोरेहॅम क्रिकेट क्लबने फलंदाजांना षटकार मारण्यास बंदी
Read More...