Browsing Category

स्पोर्ट्स

IND vs BAN : बांगलादेशचे भारताला 257 धावांचे आव्हान, ओपनर्सकडून काऊंटर अटॅक!

IND vs BAN World Cup 2023 In Marathi : भारत आणि बांगलादेश यांच्यात वर्ल्डकप 2023चा 17वा सामना पुण्यात खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार शाकिब अल हसन दुखापतीमुळे सामना खेळत नाहीये.
Read More...

Ravindra Jadeja : पुणेकरांचे पैसे वसूल! सर जडेजाचा अविश्वसनीय झेल, पाहा VIDEO

Ravindra Jadeja Catch vs BAN In Marathi : क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गणल्या जाणाऱ्या रवींद्र जडेजाने अफलातून कॅच घेत पुणेकरांचे पैसे वसूल केले. बांगलादेशविरुद् महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर रंगणाऱ्या वर्ल्डकपच्या
Read More...

Irfan Pathan : ‘त्या’ गोष्टीवर इरफान पठाणकडून पाकिस्तानच्या कोचचा समाचार!

Irfan Pathan Over PCB's complaint In Marathi : एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगला. टीम इंडियाने हा सामना अगदी सहज जिंकला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह भारतीय
Read More...

VIDEO : केएल राहुलचा जबरदस्त कॅच, पुणेकरांचा स्टेडियममध्ये जल्लोष!

IND vs BAN KL Rahul Stunning Catch In Marathi : टीम इंडियाचा यष्टीरक्षक केएल राहुलने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कॅच घेतला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत विरुद्ध बांगलादेश रंगत आहे. नाणेफेक जिंकून
Read More...

VIDEO : गोलंदाज विराट कोहली…एका ओव्हरमध्ये फक्त 3 चेंडू टाकले!

IND vs BAN World Cup 2023 In Marathi : विश्वचषकाच्या १७व्या सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने
Read More...

बांगलादेशविरुद्धच्या मॅचपूर्वी रोहित शर्माने पुण्यात 200 किमीच्या स्पीडने गाडी चालवली?

Rohit Sharma Overspeeding Challan News In Marathi : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर ओव्हरस्पीडिंगचा आरोप होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्याने ताशी 200 किमी पेक्षा जास्त वेगाने कार चालवल्याचा दावा
Read More...

IND vs BAN : बांगलादेशचा कॅप्टन बदलला, भारताची पहिली बॉलिंग!

IND vs BAN Toss Update and Playing 11 In Marathi : वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि बांगलादेश पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या सामन्यात बांगलादेशचा कप्तान नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Read More...

World Cup 2023 : बांगलादेशला हरवल्यानंतर सेमीफायनलमध्ये जाणार भारत?

World Cup 2023 Semi Final Equation In Marathi : सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंका वगळता सर्व 9 संघांनी आपले विजयाचे खाते उघडले आहे. यामध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडचा तर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून खळबळ उडवून दिली. या
Read More...

World Cup 2023 : न्यूझीलंडचा धमाका, अफगाणिस्तानचा उडवला धुव्वा!

World Cup 2023 NZ vs AFG In Marathi : वर्ल्डकप 2023 मध्ये न्यूझीलंडने आपल्या चौथ्या विजयाची नोंद केली आहे. चेन्नईत रंगलेल्या सामन्यात टॉम लॅथमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा तब्बल 149 धावांनी पराभव केला. या विजयासह
Read More...

Ronaldinho : कोलकातामध्ये ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो, पाहा VIDEO

Footballer Ronaldinho In Kolkata : ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो कोलकातामध्ये आहे. त्याने फुटबॉलच्या क्रेझसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुर्गापूजेच्या काही पंडालचे उद्घाटन केले. यासोबतच बंगालच्या
Read More...

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये खळबळ, नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा पाडाव!

World Cup 2023 SA vs NED In Marathi : स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या नेदरलँड्स संघाने वर्ल्डकप 2023 मध्ये इतिहास रचला आहे. धर्मशालावर झुंजार लढाऊ बाणा दाखवत नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला 38 धावांनी पराभवाचे पाणी पाजले. या
Read More...

World Cup 2023 : पाकिस्तानी खेळाडूंची तब्येत बिघडली, अनेकांना ताप!

World Cup 2023 : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध विश्वचषकातील तिसरा सामना खेळला. आता त्यांना आपला पुढचा म्हणजेच चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे, मात्र
Read More...