Mohammed Siraj : श्रीलंकेची दाणादाण उडवणाऱ्या मोहम्मद सिराजला मिळालं ‘मोठं’ गिफ्ट!
Mohammed Siraj : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया कप फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली. आपल्या दमदार गोलंदाजीने त्याने श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अवघ्या एका षटकात 4 विकेट घेत खळबळ माजवणाऱ्या या गोलंदाजाने!-->…
Read More...
Read More...