Browsing Category

स्पोर्ट्स

VIDEO : टीम इंडियानेही पाहिलं चांद्रयान-3 चं लॅँडिंग, मॅचपूर्वी अनुभवला ऐतिहासिक क्षण!

Chandrayaan-3 Landing : भारताचे चांद्रयान-3 मिशन यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता, चांद्रयान-3 चे विक्रम लँडर रोव्हरसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. प्रत्येक भारतीय या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत
Read More...

Asia Cup 2023 : विराट कोहलीबाबत संजय मांजरेकरांचं स्पष्ट मत! म्हणाले, “सचिनचं जे झालं…”

Sanjay Manjrekar On Virat Kohli : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 17 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यांचे शिबिर 24 ऑगस्टपासून बंगळुरू येथे होणार आहे. आशिया चषकाशिवाय
Read More...

सकाळी 6 वाजता मृत आणि 4 तासांनी जिवंत! दिग्गज क्रिकेटरच्या निधनाचा गोंधळ

Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाल्याची बातमी पसरली आणि क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली. स्ट्रीक काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होता. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट
Read More...

सचिन तेंडुलकरबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, जाणून घ्या!

Sachin Tendulkar ECI : आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या तयारीसाठी भारत निवडणूक आयोग पूर्ण तयारीत आहे. यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी महान क्रिकेटर आणि भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरची निवडणूक आयोगाने
Read More...

Asia Cup 2023 : भारतीय संघाची घोषणा झाल्यावर सुनील गावसकर भडकले? व्हिडिओ व्हायरल

Sunil Gavaskar : आशिया कप 2023 या स्पर्धेसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा या प्रतिष्ठित स्पर्धेच्या 16व्या हंगामात भारतीय संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर
Read More...

VIDEO : पत्रकार परिषदेत रोहित शर्मा नाराज? म्हणाला, “आम्ही पागलपंती करत नाही….”

Asia Cup 2023 : टीम इंडिया आशिया कपसाठी सज्ज झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केल्यानंतर प्रत्येक खेळाडूची ताकद आणि कमकुवतपणाचा उल्लेख केला. दुखापतीतून सावरत केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना
Read More...

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ खेळाडूची सरप्राईज एन्ट्री!

Indian Squad for Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे. 17 सदस्यीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात परतले आहेत. युवा फलंदाज तिलक वर्मालाही
Read More...

IRE vs IND 2nd T20 : आयर्लंडने जिंकला टॉस..! पाहा दोन्ही संघांची Playing 11

IRE vs IND 2nd T20 : भारतीय संघ आणि आयर्लंड यांच्यात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. डब्लिन येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आयर्लंडचा कप्तान पॉल स्टर्लिंगने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी
Read More...

BREAKING…! हार्दिक पांड्याचा पत्ता कट, उपकर्णधारपद गेलं?

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 ची भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्पर्धा आजपासून ठीक 10 दिवसांनी सुरू होणार आहे, ज्यासाठी अद्याप भारतीय संघ जाहीर झालेला नाही. आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ 21 ऑगस्टला जाहीर होणार आहे.
Read More...

IRE vs IND 1st T20 : भारताने जिंकला पहिला सामना, पावसामुळे आयरिश चाहते निराश!

IRE vs IND 1st T20 : आर्यलंडविरुद्ध खेळला गेलेला पहिला टी-20 सामना भारताने डकवर्थ-लुईस मेथडने 2 धावांनी जिंकला आहे. टीम इंडिया नवा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Read More...

IRE vs IND 1st T20 : बुमराहचे दणक्यात स्वागत! आयर्लंडचे भारताला 140 धावांचे आव्हान

IRE vs IND 1st T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. टीम इंडिया नवा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Read More...

VIDEO : जसप्रीत बुमराहचं धमाकेदार कमबॅक, आयरिश फलंदाजांची उडवली दाणादाण!

IRE vs IND 1st T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज रंगत आहे. या सामन्यात भारताचा कप्तान जसप्रीत बुमराहने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बुमराहने 11 महिन्यानंतर क्रिकेटमध्ये धमाकेदार कमबॅक करत आपण अजूनही जगातील
Read More...