Browsing Category

स्पोर्ट्स

WI vs IND 2nd T20 : जिंकता जिंकता हरलो..! भारताचा सलग दुसरा पराभव, पूरननं फोडलं!

WI vs IND 2nd T20 : गयाना येथे रंगलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. निकोलस पूरनच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताला 2 गड्यांनी हरवले. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक…
Read More...

WI vs IND 2nd T20 : एकटा लढला तिलक वर्मा, बॅटिंगमध्ये भारताचा फ्लॉप शो!

WI vs IND 2nd T20 : भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गयाना येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या घातक…
Read More...

WI vs IND 2nd T20 : भारताची पहिली बॅटिंग, स्टार खेळाडू बाहेर, युवा फिरकीपटूला संधी!

WI vs IND 2nd T20 : भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गयाना येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कुलदीप यादवला दुखापत…
Read More...

Asia Cup 2023 : ना सकाळी, ना रात्री….’या’ वेळेला खेळवले जाणार आशिया कपचे सामने!

Asia Cup 2023 : यावेळी आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात मुलतानमध्ये पाकिस्तान नेपाळशी खेळणार आहे. 19 दिवसांत एकूण 13 सामने खेळवले जातील. आशिया
Read More...

World Cup 2023 : भारतात येण्यापूर्वीच पाकिस्तानची हवा टाईट, संघासोबत आणणार मानसोपचारतज्ज्ञ!

World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी जवळपास दोन महिने बाकी आहेत. यावेळी 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतीय भूमीवर विश्वचषक खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात सहभागी होणारे सर्व 10 संघ त्यांच्या तयारीला
Read More...

WI vs IND 1st T20 : वेस्ट इंडिजकडून भारताला धक्का, 4 धावांनी जिंकली पहिली मॅच!

WI vs IND 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा 4 धावा राखून पराभव केला. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा…
Read More...

WI vs IND 1st T20 : टीम इंडियापुढे दीडशे धावांचे लक्ष्य; चहल, अर्शदीप चमकले!

WI vs IND 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन…
Read More...

WI vs IND 1st T20 : कसला धावलाय भावा…! ‘डेब्युटंट’ तिलक वर्माचा अफलातून कॅच, पाहा

WI vs IND 1st T20 Tilak Varma Catch : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने नुकतीच कसोटी आणि एकदिवसीय मालिका ताब्यात घेतली आहे. आता दोन्ही संघांमध्ये टी-20…
Read More...

WI vs IND 1st T20 : विंडीजने जिंकला टॉस, दोघांचे भारताकडून पदार्पण!

WI vs IND 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर आजपासून (3 ऑगस्ट) टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर वेस्ट इंडिजचे कर्णधार रोव्हमन पॉवेलकडे आहे. वरिष्ठ…
Read More...

VIDEO : रेसमध्ये इतकी स्लो धावली, आख्ख्या देशाला लाज वाटली!

Untrained Somali Sprinter : चीनमध्ये जागतिक विद्यापीठ खेळांचे आयोजन केले जात आहे. या गेममध्ये सोमालियाच्या एका खेळाडूच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला की, देशाला माफी मागावी लागली. याशिवाय अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणीही नागरिकांमधून…
Read More...

वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोव्हमन पॉवेलची गोष्ट, आईसाठी कायपण करणारा खेळाडू!

Rovman Powell : भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाईल. यापूर्वी भारतीय संघाने 2 कसोटी…
Read More...

WI vs IND 1st T20 : आज पहिला टी-20 सामना! पाहा भारताची संभाव्य Playing 11

WI vs IND 1st T20 : एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर, भारत आणि वेस्ट इंडिज संघ टी-20 सामन्यात आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाला आहे. आज पहिला टी-20 सामना ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने याआधीच कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे.…
Read More...