IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरचं आयपीएल पदार्पण! सचिन म्हणतो, “एका सुंदर प्रवासाची सुरुवात…”
IPL 2023 Arjun Tendulkar Debut : क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल (IPL 2023) मध्ये पदार्पण केले आहे. IPL 2023 च्या 22 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्स (MI) ने त्याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR)…
Read More...
Read More...