Adipurush Teaser : जय श्रीराम..! मराठी माणसाच्या मिडास टचनं सजलेला ‘आदिपुरुष’ पाहिला का?
Adipurush Teaser : प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपट बनवणारे मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा चित्रपट बनवला आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारत आहे.…
Read More...
Read More...