Browsing Tag

Business news

केंद्र सरकारची जबरदस्त योजना, गॅरंटीशिवाय 50 हजारांपर्यंत कर्ज अन् कॅशबॅकही!

तुम्हालाही स्वावलंबी होण्यासाठी स्वत:चे काही काम सुरू करायचे असेल, पण बँकांकडून कर्ज मिळत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मोदी सरकारच्‍या पीएम स्वानिधी योजनेत (PM SVANidhi Yojana In Marathi) तुम्‍हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय सहज कर्ज मिळू
Read More...

जगातील सर्वात महाग ख्रिसमस ट्री, किंमत इतकी की मुंबईत घ्याल बडे-बडे बंगले!

जगात ख्रिसमसचा सण साजरा होणार आहे. 25 डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या या सणाची खास गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी सजवलेली ख्रिसमस ट्री. मॉल असो की दुकान, ऑफिस असो की घर. सर्वत्र रंगीबेरंगी ख्रिसमस ट्री सजले आहेत. या सजावटीशिवाय ख्रिसमसचा सण खूपच
Read More...

How to Become Rich : श्रीमंत, करोडपती, मालामाल व्हायचंय? ‘या’ 4 गोष्टी करा!

श्रीमंत होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता तुम्ही सहज श्रीमंत होऊ शकता. अनेक वेळा रात्रंदिवस मेहनत करून लोक भरपूर पैसे कमावतात, पण तुमचे नियोजन योग्य असणे सर्वात महत्त्वाचे असते. तुमच्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करून तुम्ही श्रीमंत (Know
Read More...

बंधन बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास स्कीम, FD वर आकर्षक व्याज, सोबत ‘हे’ बेनिफिट्स!

खासगी क्षेत्रातील बंधन बँकेने नववर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. बंधन बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन सुविधा सुरू करण्याची घोषणा केली. बँकेने 'INSPIRE' सुरू केले आहे ज्या अंतर्गत 500 दिवसांच्या मुदत ठेवींवर वार्षिक 8.35%
Read More...

IPO Allotment Process काय आहे? शेअर्सचे वाटप कसे होते?

या आठवड्यात मार्केटमध्ये IPO म्हणजेच Initial Public Offering ने थैमान घातले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी यंदा IPO चांगली कमाई करणारी गुंतवणूक ठरली आहे. वर्षभरात, काही मोठे IPO होते, ज्यांच्या यादीत गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे कमावले, तर
Read More...

नोकरीचा कंटाळा? गावाकडं स्वत:चं काहीतरी करायचंय? मोत्यांची शेती करा!

खासगी नोकऱ्यांचा कंटाळा आलेल्या तरुणांसाठी ही बातमी आहे. जर तुम्हीही 9 ते 5 नोकरीत अडकला असाल आणि त्यातून बाहेर पडून स्वतःचे काही नवीन करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. शहरापासून दूर गावी जाऊनही तुम्ही लाखो
Read More...

प्ले-स्टोअरवरून 2500 अॅप्स काढले, Google कडून मोठी कारवाई!

सायबर क्राइम ही एक गंभीर समस्या आहे. हे थांबवण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. आता भारत सरकारने गुगलला प्ले स्टोअर (Google Play Store) वरून फ्रॉड लोन अॅप्स (Google Removed 2500 Fraud Loan Apps) काढून टाकण्याचे आवाहन केले
Read More...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडे किती संपत्ती आहे?

1993 मुंबई बॉम्बस्फोट आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डॉन दाऊद इब्राहिम (67 वर्ष) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कराचीमध्ये दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याची बातमी समोर आली, मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दाऊद
Read More...

स्टेट बँकेकडून कर्ज घेणे महागले! ग्राहकांना धक्का, आजपासूनच…

स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 0.15 टक्क्यांनी (15 बेस पॉइंट) वाढवला आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच 15 डिसेंबर 2023 पासून लागू झाले. MCLR हा किमान व्याजदर आहे, ज्यावर बँक तुम्हाला कर्ज देते. त्यामुळे
Read More...

मॅकडी, बर्गरकिंग यांना ब्रेड पुरवणाऱ्या बाईंची आज 6000 कोटींची कंपनी आहे!

तुमच्यात काहीतरी करण्याची जिद्द आणि मेहनत करण्याची धमक असेल, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. रजनी बेक्टर हे या गोष्टीचे जिवंत उदाहरण आहे. मिसेस बेक्टर फूड स्पेशालिटीजच्या (Mrs. Bectors Food Specialties) संस्थापक रजनी
Read More...

आपल्या 5 वर्षाच्या मुलीला भविष्यात डॉक्टर बनवायचे असेल, तर किती पैसे लागतील?

भारतात अनेक सरकारी कॉलेज आहेत, जी एमबीबीएस (MBBS) पदवी देतात. त्याची वार्षिक फी फक्त काही हजार रुपये आहे, पण त्यात फार कमी जागा आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश कुटुंबांना खासगी कॉलेजचा खर्च उचलावा लागतो. एका अंदाजानुसार, सध्या खासगी कॉलेजमधून
Read More...

31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करायचीत ‘ही’ महत्वाची कामे, लक्षात आहे ना?

2023 वर्ष संपायला काही दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे 31 डिसेंबर ही डेडलाईन असणारी कामे तुम्हाला लवकरच पूर्ण करावी लागतील. यात ITR भरण्यापासून फायनान्सपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. उत्कृष्ट व्याज आणि गृहकर्जावर व्याज सवलत देणाऱ्या
Read More...