Browsing Tag

cricket news

IPL 2023 : रागावलेल्या प्रेक्षकांनी फेकून मारले नट-बोल्ट, थांबवण्यात आली मॅच!

IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 58 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ संघाने शेवटच्या षटकात 3 गडी…
Read More...

IPL 2023 : 6,6,6,6,6..! एका ओव्हरमध्ये अभिषेक शर्माने खाल्ले 5 Six; पाहा Video

IPL 2023 SRH vs LSG : क्रिकेटमध्ये अनेकदा एकच षटक सामन्याचा निकाल ठरवते. धावा कमी असतील तर विजयाची शक्यता वाढते, पण जास्त मार खाल्ल्यास संघ पराभवाच्या मार्गावर जातो. शनिवारी आयपीएल 2023 च्या 58 व्या सामन्यात असेच काहीसे दिसले, ज्यामध्ये…
Read More...

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने गाठले पोलीस स्टेशन, केली तक्रार..! नक्की मॅटर काय?

Sachin Tendulkar : इंटरनेटवर सुरू असलेल्या बनावट जाहिरातींमध्ये नाव, फोटो आणि आवाज वापरल्याने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत गुन्हा दाखल केला आहे. सचिनने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्याचे नाव, प्रतिमा आणि आवाज…
Read More...

IPL 2023 : सूर्यकुमार यादवचा ‘तो’ शॉट पाहून खुद्द सचिनने केली नक्कल! पाहा Video

IPL 2023 MI vs GT Suryakumar Yadav Six : आयपीएल 2023च्या खराब सुरुवातीनंतर, भारताचा 'मिस्टर 360' सूर्यकुमार यादवला लय सापडली आहे. शुक्रवारी रात्री गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सूर्याने 103 धावांची नाबाद खेळी करत आयपीएल कारकिर्दीतील…
Read More...

IPL 2023 MI vs GT : राशिद खानचे मुंबईविरुद्ध 10 षटकार! बेक्कार धुलाई; पाहा Video

IPL 2023 MI vs GT Rashid Khan : आयपीएल 2023चा 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर गुजरातचा 27 धावांनी पराभव केला. या सामन्यात पहिल्या…
Read More...

IPL 2023 MI vs GT : नाद करा, पण मुंबई इंडियन्सचा कुठं..! बलाढ्य गुजरातला पाजलं पराभवाचं पाणी

IPL 2023 MI vs GT : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव करत सातवा विजय नोंदवला. या विजयासह मुंबई संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी…
Read More...

IPL 2023 : एकच वादा, सूर्या दादा..! सूर्यकुमार यादवचं ‘चोपदार’ शतक; गुजरातच्या…

IPL 2023 MI vs GT Suryakumar Yadav Maiden Century : एकच वादा...सूर्या दादा! आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव जोरात तळपत आहे. यंदाच्या 57 व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध सूर्यकुमारने आपले पहिले आयपीएल शतक ठोकले.…
Read More...

IPL 2023 : 6, 6, 4, 4, 2, 4….यशस्वी जयस्वालकडून नितीश राणाचा कार्यक्रम!

IPL 2023 KKR vs RR Yashasvi Jaiswal vs Nitish Rana : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने गुरुवारी आयपीएल 2023 च्या 56व्या सामन्यात पहिल्याच षटकात आपल्या फलंदाजीने कहर केला. कोलकाताच्या इडन गार्डन्सवरील या सामन्यात नितीश राणाने पहिले…
Read More...

IPL 2023 : तुफान आलया..! यशस्वी जयस्वालमुळे KKR बेचिराख; राजस्थानचा सहज विजय

IPL 2023 KKR vs RR : आयपीएल 2023 मधील 56व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा धुव्वा उडवला आहे. राजस्थानने 9 गड्यांनी विजय नोंदवला. या सामन्यात हिरो ठरला राजस्थानचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल. त्याने वेगवान अर्धशतकाचा…
Read More...

IPL 2023 : फक्त 13 चेंडूत 50 रन्स..! यशस्वी जयस्वालने रचला इतिहास; पाहा Video

IPL 2023 KKR vs RR Yashasvi Jaiswal Fastest 50 : आयपीएलच्या 56व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड मोडला आहे. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्ससमोर जयस्वालने तुफानी फटकेबाजी करत फक्त…
Read More...

IPL 2023 CSK vs DC : दिल्लीचा खेळ खल्लास..! चेन्नई सुपर किंग्जचा ‘सोपा’ विजय

IPL 2023 CSK vs DC : चेपॉकच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएल 2023 च्या 55व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 27 धावांनी पराभव केला. फिरकीला पोषक ठरणारी संथ खेळपट्टी चेन्नईने बरोबर हेरली आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय…
Read More...

Video : धोनीला भेटणारी ही 3 माणसं कोण, ज्यांना CSK ची ‘स्पेशल’ जर्सी मिळाली?

MS Dhoni Meets The Elephant Whisperers Team : आयपीएल 2023 मधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (CSK vs DC) सामन्यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ऑस्कर विजेता भारतीय माहितीपट , 'द एलिफंट व्हिस्पर्स'च्या लोकांना आणि…
Read More...