Browsing Tag

cricket news

IND vs SL : विराट, रोहितसह ‘या’ १० खेळाडूंना बाहेरचा रस्ता..! पाहा भविष्यातील…

IND vs SL 1st T20 : भारत आणि श्रीलंका पुन्हा एकदा दोन हात करण्यास सज्ज आहेत. आजपासून दोन्ही देशांदरम्यान ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. भारतीय संघाची कमान हार्दिक पंड्याकडे आहे. संपूर्ण टी-२० संघ जवळपास बदलला आहे. एक प्रकारे २०२४…
Read More...

Rishabh Pant Car Accident Video : रस्त्यावर रक्तबंबाळ पंत आणि जळणारी कार..! पाहा ऋषभच्या अपघाताचा…

Rishabh Pant Car Accident Video : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता, मिळालेल्या माहितीनुसार तो त्याच्या घरी परतत होता. अपघात झाला तेव्हा ऋषभ कार चालवत होता. अपघातानंतर ऋषभने सांगितले की, त्याला झोप लागली होती,…
Read More...

IND vs PAK : सातासमुद्रापार खेळवली जाणार भारत-पाकिस्तान टेस्ट मॅच? जाणून घ्या काय घडलंय…

India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ (IND vs PAK) या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात आमनेसामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला. तो सामना पाहण्यासाठी विक्रमी संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर…
Read More...

Cricket Record : कशाला खेळतात हे..! फक्त ६ धावांवर ऑलआऊट झाला संघ; ८ फलंदाज शून्यावर!

Cricket Record : ईशान्येचे संघ भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतर संघांशी स्पर्धा करण्यात अपयशी ठरत आहेत आणि याची उदाहरणे आपल्याला एकदा नाही तर वारंवार मिळत आहेत. अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्येही आपण पाहिले आहे की तामिळनाडूने अरुणाचल प्रदेशला…
Read More...

IND vs BAN : स्वस्तात आऊट झाल्यावर विराटचं भांडण..! मध्ये आला ‘हा’ खेळाडू; पाहा Video

Virat Kohli Fight With Bangladesh Players : बांगलादेशविरुद्धची मीरपूर कसोटीही (IND vs BAN 2nd Test) भारताने जिंकली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारत हा सामना गमावू शकतो असे वाटत होते, परंतु श्रेयस अय्यर आणि रवीचंद्रन…
Read More...

VIDEO : “तू आता BCCI चा अध्यक्ष नाहीस”, सुनील गावसकरांची गांगुलीला धमकी; पाहा काय घडलं!

Sunil Gavaskar Warning To Sourav Ganguly : सुनील गावसकर आणि सौरव गांगुली हे दोघेही भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहेत. हे दोन्ही खेळाडू फुटबॉलप्रेमीही आहेत. अलीकडेच माजी महान फलंदाज सुनील गावसकर फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना…
Read More...

IPL 2023 Auction : सॅम करन ठरला महागडा खेळाडू..! रहाणेला मिळाला ‘नवा’ संघ; मुंबईचा…

IPL 2023 Auction : आयपीएल २०२३साठी खेळाडूंचा लिलाव आज कोची येथे सुरू झाला आहे. या मिनी लिलावात सर्व फ्रेंचायझी काही खेळाडू विकत घेऊन आपला संघ सुधारण्याचा प्रयत्न करतील. या लिलावात एकूण ४०५ खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी २७३ भारतीय खेळाडू…
Read More...

मोठी बातमी..! रोहित हकालपट्टीच्या उंबरठ्यावर? ‘हा’ खेळाडू होणार भारताचा पुढचा कॅप्टन!

T20 And ODI Captaincy : टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला धक्का लागणार असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत टीम इंडियाच्या नेतृत्व बदलाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर सूत्रांनी…
Read More...

भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजांची हकालपट्टी..! ‘या’ व्यक्तीकडे PCB चे अध्यक्षपद

Ramiz Raja Sacked : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नजम सेठी आता खुर्ची सांभाळतील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नजम सेठी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.…
Read More...

Ranji Trophy : अजिंक्य रहाणेची डबल सेंच्युरी..! ठोकले २६ चौकार आणि ३ षटकार; केलं ‘असं’…

Ajinkya Rahane Double Century : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा, रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022-23) देशभरात आयोजित केली जात आहे. यामध्ये अनेक दिग्गज आणि युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकत आहेत आणि भारतीय संघात…
Read More...

Video : टीम इंडियानं बांगलादेशला हरवून जिंकला टी-२० वर्ल्डकप..! पाहा विनिंग मोमेंट

T20 World Cup for the Blind : ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची उपांत्य फेरीच्या पलीकडे प्रगती झालेली नाही. २०२१ मध्ये यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळी टप्प्यातच बाहेर पडला. दुसरीकडे भारताचा आणखी…
Read More...

Video : टीम इंडियाबाहेर झाल्यानंतर संजू सॅमसनची तुफानी खेळी, ठोकले ७ षटकार; पाहा Video

Sanju Samson Ranji Trophy : टीम इंडियातून बाहेर पडणारा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या त्याच्याकडे होणाऱ्या दुलर्क्षपणामुळे चर्चेत आहे. संजू सॅमसनवर अन्याय होत असल्याबद्दल चाहते सतत आवाज उठवत असतात. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही…
Read More...