Browsing Tag

cricket news

IND vs SA : वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा..! रोहित शर्माऐवजी ‘हा’ खेळाडू असणार…

IND vs SA Team Indias ODI squad Announced : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत रोहित शर्माऐवजी शिखर धवनला कर्णधार बनवण्यात आले. तर मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर उपकर्णधार असेल.…
Read More...

मुंबईकर पृथ्वी शॉला गरबा शिकवणारी ती मुलगी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल…

Prithvi Shaw And Nidhhi Tapadiaa : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ नवरात्रीत गरबा शिकत आहे. शॉने त्याच्या इंस्टाग्राम त्याला गरबा शिकवणाऱ्या सुंदर मिस्ट्री गर्लचा फोटो देखील शेअर केला आहे. ही मिस्ट्री गर्ल म्हणजे निधी तपाडिया. शॉ आणि निधी दोघेही…
Read More...

गर्लफ्रेंडला डेटवर नेण्यासाठी ‘त्यानं’ ३०० रुपये मागितले, अमित मिश्रानं ५०० रुपये…

Cricketer Amit Mishra Sent RS 500 To Fan : टीम इंडियाचा लेगस्पिनर अमित मिश्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अमित मिश्राने केलेले ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहेत आणि चाहतेही त्यावर भरपूर कमेंट करतात. आता अमित मिश्राने सुरेश रैनाची स्तुती करत…
Read More...

IND vs SA : सापासारखा घुसला बॉल..! अर्शदीपच्या ‘इनस्विंगर’वर मिलरच्या दांड्या गुल; पाहा…

IND vs SA : ऑस्ट्रेलियन संघावर मात केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी दोन हात करत आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आजपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज तिरुअनंतपुरमच्या…
Read More...

IND vs SA 1st T20 : रोहित शर्मानं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11

IND vs SA 1st T20 : ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत धूळ चारल्यानंतर आता टीम इंडिया आज बुधवारी २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. आज पहिला सामना तिरुअनंतपुरम येथे खेळवला जात आहे. तिरुवनंतपुरम येथील…
Read More...

ऑस्ट्रेलियानंतर आता भारतासमोर दक्षिण आफ्रिका; वाचा टी-२० आणि वनडे मालिकेचं वेळापत्रक!

India vs South Africa : भारतीय क्रिकेट संघ आता टी-२० विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका २८ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पुढील महिन्यात…
Read More...

लाइव्ह मॅचदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटरचा मृत्यू..! धक्कादायक VIDEO व्हायरल

Pakistan Cricketer Died During Live Match : पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या क्रिकेट मॅचदरम्यान असा अपघात घडला की सगळेच खेळाडू हादरले. क्षेत्ररक्षण करत असलेला उस्मान शिनवारी नावाचा खेळाडू अचानक खाली कोसळला. बाकीच्या खेळाडूंनी हे पाहताच…
Read More...

IND vs AUS 3rd T20 : कार्तिकचा हात लागून बेल पडली, तरीही मॅक्सवेल रनआऊट..! वाचा नियम

Glenn Maxwell Run Out : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. मालिकेतील निर्णायक सामन्यात त्याने ११ चेंडूत ६ धावा केल्या आणि तो रंजक पद्धतीने रनआऊट झाला.…
Read More...

VIDEO : “लोकांच्या भावनेशी खेळू नकोस..!”, धोनीचा ‘तो’ प्रकार नेटकऱ्यांच्या…

MS Dhoni BIG Announcement : आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वविजेता बनवणारा महान यष्टीरक्षक-फलंदाज आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याने आज रविवारी एक घोषणा केली. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, असे अनेक चाहत्यांना…
Read More...

चुकीला माफी नाहीच..! अजिंक्य रहाणेनं आपल्याच संघाच्या खेळाडूला मैदानाबाहेर काढलं; पाहा VIDEO

Ajinkya Rahane Sends Yashasvi Jaiswal Off The Field : दुलीप ट्रॉफी २०२२ च्या अंतिम सामन्यादरम्यान अजिंक्य रहाणेनं आपल्याच संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला मैदानाबाहेर पाठवले. २० वर्षीय जयस्वाल प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांसोबत सारखा…
Read More...

“सर, आम्ही वर्ल्डकप जिंकून येऊ”, जेव्हा धोनीचा आत्मविश्वास पाहून हादरले होते सिलेक्टर्स!

T20 WC 2007 : महेंद्रसिह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. २००४ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणारा धोनी तीन वर्षांतच भारतीय संघाचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ ते २०१३ दरम्यान तीन आयसीसी विजेतेपदे जिंकली.…
Read More...

रॉजर फेडररसाठी नदाल रडला..! विराट कोहली म्हणतो, “हा माझ्यासाठी आत्तापर्यंतचा…”

Virat Kohli On Rafael Nadal And Roger Federer : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररनं शेवटचा सामना गमावल्यानंतर या खेळाला अलविदा केला आहे. या स्पर्धेत फेडरर टीम युरोपमध्ये होता जिथे त्याला राफेल नदालची साथ होती. हा संघ शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी…
Read More...