Browsing Tag

cricket news

IND vs WI : रोहित शर्मा अ‍ॅक्शन मोडमध्ये..! नेट्समध्ये खेळला हेलिकॉप्टर शॉट; पाहा VIDEO

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज (IND vs WI) दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. त्यांचा पहिला सामना आज (२९ जुलै) रात्री ८ वाजता त्रिनिदाद येथील ब्रायन…
Read More...

धोनी, रोहित, विराटला जे जमलं नाही ते करून दाखवणारा कॅप्टन…शिखर धवन!

मुंबई : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिज दौऱ्यावर इतिहास रचला आहे. कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या दिग्गजांनाही धवननं आपल्या कर्णधारपदाखाली जे यश मिळवून दिलं ते…
Read More...

VIDEO : असं काय झालं की धोनीनं लगेच कट केला लाइव्ह ‘व्हिडिओ कॉल’? तुम्हीच बघा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत त्याच्या मजेदार विनोदांसाठी ओळखला जातो. मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर, तो नेहमीच काही ना काही करत राहतो. यावेळी त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह कर्णधार…
Read More...

हार्दिक पंड्या उगाच फॉर्मात नाही आलाय…‘या’ मराठी माणसानं त्याला मदत केलीय!

मुंबई : टीम इंडियाला त्यांचा जुनावाला हार्दिक पंड्या मिळाला आहे. पंड्या सध्या त्याच्या भरपूर यशदायी कमबॅकचा आनंद घेत आहे. त्यानं आपल्या कमबॅकची सुरुवात आयपीएल २०२२ पासूनच केली होती. लीगच्या माध्यमातून तो मैदानात परतला आणि त्यानं अष्टपैलू…
Read More...

VIDEO : पाकिस्तानच्या यासिर शाहनं टाकला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’; सर्वांना आठवला शेन वॉर्न!

मुंबई : यासिर शाह हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा नियमित सदस्य नसला तरी जेव्हा जेव्हा त्याला प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट केलं जातं तेव्हा तो त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो. लेग-स्पिनर यासिर शाहनं केवळ १७…
Read More...

ब्रेकिंग..! क्रिकेटविश्वात खळबळ; इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची तडकाफडकी निवृत्ती!

मुंबई : इंग्लंडचा कसोटी कप्तान बेन स्टोक्सनं वयाच्या ३१व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता तो मंगळवारी आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळेल. सोशल मीडिया हँडलवर त्यानं आपल्या निवृत्तीची माहिती दिली. ''मी मंगळवारी…
Read More...

ENG vs IND : मॅचविनर ऋषभ पंतला मिळालेली शॅम्पेनची बाटली रवी शास्त्रींनी घेतली काढून! पाहा VIDEO

मुंबई : मँचेस्टरमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात (ENG vs IND) भारतानं इंग्लंडचा पराभव करत मालिका २-१ नं जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात ऋषभ पंतनं महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाला विजय मिळवून देऊनच तो मैदानातून…
Read More...

काय डोकं लावलंय..! मैदानासाठी भाड्याचं शेत, खेळाडू म्हणून मजूर आणि..; ‘असं’ होतं…

मुंबई : क्रिकेट हा बहुकेत भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. सर्वात जास्त पब्लिक एखाद्या क्रिकेट मॅचसाठी आपल्या देशात एकत्र येतात. आता तर आयपीएल, वर्ल्डकप, इंटरनॅशनल मॅचेस यामुळं संपूर्ण वर्षभराचं शेड्युल पॅक असतं. पैसा भरपूर मिळत असल्यानं हा…
Read More...

BCCI विराटला संघाबाहेर का करू शकत नाही? माँटी पानेसारचं उत्तर ऐकाल तर विचारात पडाल!

मुंबई : यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघात खळबळ उडाली आहे. विषय आहे विराट कोहलीचा फॉर्म. विराट कोहली मागच्या दोन वर्षांपासून कोणालाही स्वप्नात वाटलं नसेल, तसं क्रिकेट खेळतोय. बोलीभाषेत सांगायचं तर जो…
Read More...

ENG vs IND : रोहित शर्माचा जबरदस्त षटकार आणि चिमुरडीला बसला बॉल..! पुढं काय झालं? पाहा VIDEO

मुंबई : टी-२० मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात वनडे मालिकेला प्रारंभ झाला आहे. द ओव्हल मैदानावर पहिला सामना खेळला गेला. या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघानं वर्चस्व गाजवलं. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी घेतली.…
Read More...

OMG..! क्रिकेटर केएल राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचं लग्न ठरलं; वाचा!

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि केएल राहुल दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अलीकडेच राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर अथिया जर्मनीहून परतली आहे. राहुल…
Read More...

जेव्हा ‘भूता’च्या भीतीनं सौरव गांगुलीनं सोडलं होतं हॉटेल..! काय घडलं होतं?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा 'दादा' म्हणजे सौरव गांगुली. मैदानावरही तो चांगल्या भाषेत 'दादागिरी' करायचा. आपल्या खेळाडूंची पाठराखण असो, वा इतरांना भिडणं असो, गांगुली पुढं असायचा. आता तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयचा अध्यक्ष…
Read More...