Browsing Tag

cricket news

स्मृती मंधानाला थांबवणं कठीण..! वेस्ट इंडिजला घाम फोडत वर्ल्ड रेकॉर्ड

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे, ज्यामध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी टीम इंडियाने एक आणि वेस्ट इंडिजने एक सामना जिंकला आहे. या
Read More...

कसोटीच्या पाचव्या दिवशी हातभर बॉल वळवणारा रवीचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Ravichandran Ashwin Retirement : भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटसह 287 सामने खेळले आणि 765 विकेट घेतल्या. अश्विन हा भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
Read More...

IND vs WI 1st T20I : भारताची वेस्ट इंडिजवर 49 धावांनी मात, मालिकेत 1-0 अशी आघाडी

IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिजविरुद्ध रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 49 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट
Read More...

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : मध्य प्रदेशला धूळ चारत मुंबई दुसऱ्यांदा चॅम्पियन, अजिंक्य रहाणे मालिकावीर

Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईने अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा पराभव करून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दुसऱ्यांदा जिंकली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशने आठ गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात
Read More...

IND vs WI 1st T20I : स्मृती-जेमिमाहने पाहुण्यांना धुतलं, भारताचे वेस्ट इंडिजला 196 धावांचे आव्हान

IND vs WI 1st T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला रंगत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजची कप्तान हेली मॅथ्युजने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. स्मृती
Read More...

IND vs WI 1st T20I : भारताकडून साइमा ठाकोरचं पदार्पण, अशी आहे दोन्ही संघांची Playing 11

IND vs WI 1st T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजची कप्तान हेली मॅथ्युजने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे आमंत्रण
Read More...

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : ICC कडून ‘हायब्रिड मॉडेल’वर शिक्कामोर्तब, भारतीय संघ…

Champions Trophy Update : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 'हायब्रिड मॉडेल'वर आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. आता ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई
Read More...

Video : हरभजन सिंगने गिफ्ट म्हणून दिला आपला ‘चकचकीत’ कोट, शब्द पाळला

Harbhajan Singh : टीम इंडियाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग सध्या ऑस्ट्रेलियात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भज्जी समालोचन करत आहे. हरभजनने दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर एक गोष्ट केली. ॲडलेडमध्ये
Read More...

सचिन तेंडुलकरला विनोद कांबळीपेक्षा किती जास्त पेन्शन मिळते?

BCCI Pension : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. दोघे एकत्र शिकले आणि एकत्र खेळले. विक्रमही केले. 90 च्या दशकात, दोघेही भारतीय क्रिकेटमध्ये नवीन उंची गाठताना सारखेच दिसले. पण करिअरचा शेवट जसा सुरू झाला तसा होऊ शकला नाही. सचिन पुन्हा त्या
Read More...

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : अभिषेक शर्माचे वादळ! 28 चेंडूत शतक; नावावर केला वर्ल्ड रेकॉर्ड!

Abhishek Sharma : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबचा सलामीवीर अभिषेक शर्माने टी-20 मध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याने भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या उर्विल पटेल या फलंदाजाची बरोबरी केली. अभिषेकने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत
Read More...

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची 27व्या वर्षी निवृत्ती; सचिन, धोनी, विराटच्या 70 पट पैसा!

World Richest Cricketer Aryaman Birla Retired : वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेल्या आर्यमन बिर्लाने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्याकडे सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांसारख्या
Read More...

डॉन ब्रॅडमन यांच्या ‘बॅगी ग्रीन’ कॅपला लिलावात 2.63 कोटींची बोली!

Don Bradman Baggy Green Cap : दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांची बॅगी ग्रीन कॅप लिलावात विकली गेली आहे. भारताविरुद्धच्या 1947-48 च्या मालिकेत ब्रॅडमन यांनी वापरलेली टेस्ट कॅप $390,000 (रु. 2.14 कोटी) मध्ये विकली गेली होती, जी लिलाव
Read More...