Browsing Tag

cricket news

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : जसप्रीत बुमराहचा कांगारूंना दणका! पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला

Border Gavaskar Trophy IND vs AUS 1st Test : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे
Read More...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : विराट कोहलीने मोडला सर डॉन ब्रॅडमन यांचा मोठा रेकॉर्ड!

Virat Kohli Century : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटीत इतिहास रचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत शतक झळकावून सर डॉन बॅडमन यांचा विक्रम मोडला. पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (24 नोव्हेंबर) कोहलीने ही कामगिरी
Read More...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : विराट कोहलीचे 491 दिवसांनंतर शतक, अनुष्काला फ्लाईंग किस, पाहा Video

Virat Kohli Century : विराट कोहलीची बॅट अखेर तळपली आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने अप्रतिम शतक झळकावले. बराच काळ खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देत शतक झळकावले. विराट कोहलीने आपल्या
Read More...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : ‘हे’ फक्त आणि फक्त ऋषभ पंतच करू शकतो! पाहा Video

IND vs AUS 1st Test : टीम इंडियाचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या फलंदाजीने चाहत्यांना रोमांचित केले. 27 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने भलेही
Read More...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : पहिलाच दिवस सिनेमॅटिक..! भारताची जीवघेणी गोलंदाजी; ऑस्ट्रेलिया दिवसअखेर 67-7

IND vs AUS 1st Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी दोन्ही संघांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत चाहत्यांना खुश केले. ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळले. नाणेफेक जिंकून
Read More...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : चालू सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा ऋषभ पंतला सवाल, “आयपीएल ऑक्शनचं…

Nathan Lyon Asked Rishabh Pant About IPL 2025 Auction : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कप्तान जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून
Read More...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : केएल राहुलची विकेट ढापली! पर्थमध्ये भारतीय संघाला झटका, पाहा Video

IND vs AUS 1st Test KL Rahul Wicket Controversy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला शुक्रवारी (22 नोव्हेंबर) पर्थमध्ये सुरुवात झाली. भारताचा कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम
Read More...

आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये 13 वर्षाच्या खेळाडूवर लागणार बोली, कोण आहे तो?

IPL 2025 Auction : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. या लिलावासाठी 574 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली होती, मात्र अंतिम यादीतून एक
Read More...

डग ब्रेसवेल : कोकेनची नशा करून खेळला, जबरदस्त परफॉरमन्स दिला आणि बॅन झाला!

Doug Bracewell Ban For Cocaine Use : ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपली कामगिरी सुधारण्यासाठी खेळाडूंनी ड्रग्जचा वापर केल्याचे तुम्ही ऐकले असेलच. पण आता क्रिकेटमध्येही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूझीलंडचा एक क्रिकेटपटू
Read More...

Champions Trophy : पाकिस्तानला धक्का, भारताच्या आक्षेपानंतर आयसीसीचा ‘मोठा’ निर्णय

Champions Trophy : पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्पर्धेची ट्रॉफी पाकिस्तानला पाठवली आहे. ही ट्रॉफी गुरुवारी (14 नोव्हेंबर) इस्लामाबादमध्ये पोहोचली. मात्र
Read More...

रणजी ट्रॉफीच्या एकाच डावात 10 विकेट्स एकट्याने घेतल्या, अंशुल कंबोजची ऐतिहासिक कामगिरी!

Anshul Kamboj 10 Wickets Record : हरयाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने रणजी ट्रॉफीच्या एकाच डावात सर्व 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. अंशुल हरयाणाकडून
Read More...

धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जला आवडलाय हा 17 वर्षीय मराठी क्रिकेटर!

IPL 2025 Ayush Mhatre : आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जला अनेकदा जुने खेळाडू आवडतात, पण हा संघ नवीन खेळाडूंवरही नजर ठेवतो. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना चेन्नई सुपर किंग्जने संधी दिली आणि आता ते मोठे खेळाडू बनले. असाच एक 17 वर्षांचा क्रिकेटर
Read More...