Browsing Tag

cricket news

“भारतासाठी संपूर्ण स्पर्धा….”, मायकेल वॉनने ICC वर लावले गंभीर आरोप; सेमीफायनलपूर्वी…

IND vs ENG Semi Final 2 Michael Vaughan : आयसीसी टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्याची जोरदार चर्चा आहे. दोन्ही संघांच्या खेळापेक्षा जास्त चर्चा पावसावर होत असून त्यामुळे न खेळता बाद
Read More...

सूर्यकुमार यादवला मागे टाकत ट्रॅव्हिस हेड बनला जगातील ‘सर्वात भारी’ खेळाडू!

Travis Head : 27 जून रोजी गयाना येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी वाईट बातमी आली आहे. ICC पुरुषांच्या टी-20
Read More...

भारत-इंग्लंड सेमीफायनलदरम्यान 90% पावसाची शक्यता, सामना रद्द झाला तर…

IND vs ENG Semi Final 2 Weather Report : टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात गयाना येथे खेळवला जाणार आहे. सामन्याला एक दिवस बाकी आहे, पण गयानामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हा सामना पूर्णपणे
Read More...

…तर भारत-अफगाणिस्तानमध्ये होऊ शकते टी-20 वर्ल्डकपची फायनल! जाणून घ्या समीकरण

IND vs AFG Final T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने नेत्रदीपक कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानने एकापाठोपाठ एक मोठे सामने जिंकत इथपर्यंत मजल मारली आहे. आता टीम इंडिया आणि अफगाणिस्तान संघ
Read More...

VIDEO : ब्रायन लाराची 2 महिन्यांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी, ऐतिहासिक विजयानंतर राशिद खान म्हणाला,…

Rashid Khan On Brian Lara : दोन महिन्यांपूर्वी, जेव्हा वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा याने अफगाणिस्तान टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. पण अफगाणिस्तानने आता इतिहास रचला आहे.
Read More...

दिग्गज क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरची निवृत्ती, टी-20 वर्ल्डकपमधून ऑस्ट्रेलिया बाहेर होताच करिअरचा अंत!

David Warner Retires : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. टी-20 विश्वचषक 2024 सुरू होण्यापूर्वी वॉर्नरने आपल्या करिअरबाबत मोठे वक्तव्य केले होते. सध्या सुरू असलेली ही
Read More...

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर विराट कोहलीचा पुतळा, प्रत्येकजण शेअर करतोय व्हिडिओ

Virat Kohli's Statue At Times Square : टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीची बॅट शांत आहे. मात्र जगभरात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. आता न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये विराट कोहलीचा पुतळा बसवण्यात आला आहे, अशी
Read More...

VIDEO : देशासाठी अफगाणिस्तानच्या खेळाडूने केली अॅक्टिंग, कोचने सांगितल्यावर लगेच सुरू केला ड्रामा!

Gulbadin Naib Acting AFG vs BAN : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात जेवढे नाट्य घडले, ते आजच्या बॉलीवूडच्या चित्रपटातही दिसत नाही. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा होता, याशिवाय ग्रुप-1 मधील
Read More...

VIDEO : अक्षर पटेलने घेतला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’, लेफ्टी असूनही सुटला नाही बॉल!

Axar Patel Catch : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत सेमीफायनलमध्ये धडक दिली. या सामन्यात भारताने क्षेत्ररक्षणात काही चुका केल्या, पण मोक्याच्या क्षणी भारतीय झेल पकडले. यात खास ठरला अक्षर पटेलने घेतलेला झेल.
Read More...

‘हिटमॅन’ तुफानामुळं भारतानं ऑस्ट्रेलियाला नमवलं, वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक!

IND vs AUS T20 World Cup 2024 : कप्तान रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने टी-20 वर्ल्डकप 2024 च्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी मात दिली. सेंट लुसियात खेळल्या
Read More...

VIDEO : रोहित शर्माचं शतक हुकलं..! ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारले 8 षटकार; स्टार्कला तोडलं!

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपमध्ये अनोखी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने जबरदस्त फलंदाजी करत 92 धावा ठोकल्या. रोहितचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. वेगवान गोलंदाज मिचेल
Read More...

वेस्ट इंडिजचा स्वप्नभंग..! दमदार सामन्यात पराभव, टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर!

T20 World Cup 2024 : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील यजमान वेस्ट इंडिजचा प्रवास संपला आहे. सोमवारी सुपर 8 चा शेवटचा सामना खेळणारा वेस्ट इंडिजचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अत्यंत रंगतदार सामन्यात पराभूत झाला. नाणेफेक हारल्यानंतर वेस्ट
Read More...