Browsing Tag

cricket news

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यावर संकट, ‘ही’ बातमी चाहत्यांना करू शकते नाराज!

IND vs PAK T20 World Cup 2024 : जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीवर खिळल्या आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट मैदानावर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना
Read More...

यूएसएला हरवण्यासाठी हारिस रौफची चीटिंग? अमेरिकेच्या खेळाडूचा गंभीर आरोप!

Haris Rauf : टी-20 वर्ल्डकप 2024 च्या 11व्या सामन्यात अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू हारिस रौफवर बॉल टॅम्परिंगचा आरोप झाला आहे. सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप अमेरिकन क्रिकेटर
Read More...

T20 World Cup 2024 : बाबर आझमशी जुनी ठसन, आता 14 वर्षानंतर ‘हिसाब बराबर’!

Saurabh Netravalkar Marathi Latest News : टी-20 वर्ल्डकप 2024 च्या दुसऱ्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करून इतिहास रचला. यूएसएने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला आणि त्यांच्या विजयाचा नायक डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ
Read More...

भारत विरुद्ध पाकिस्तान : पार्किंगसाठी 1 लाख रुपये, तिकीटाचे कमीत कमी 25 हजार, पैशापेक्षा मॅचचा…

IND vs PAK T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप 2024 सुरू झाला आहे, परंतु क्रिकेट चाहते स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तानची वाट पाहत आहेत. उभय संघांमधील हाय व्होल्टेज सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय
Read More...

टी-20 वर्ल्डकप 2024 : प्राणघातक खेळपट्टीवर रोहित शर्माला दुखापत, जाणून घ्या काय आहे ‘ड्रॉप इन…

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारताने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव करून आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली. 5 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतासमोर
Read More...

IPL 2025 Auction पूर्वी आर अश्विनची चेन्नई सुपर किंग्जमध्ये वापसी..!

Ravichandran Ashwin : आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनची अलीकडच्या काळात आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी आहे. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त गोलंदाजी केली आणि संघाच्या यशात महत्त्वपूर्ण
Read More...

मराठमोळा क्रिकेटर केदार जाधवनं जाहीर केली रिटायरमेंट!

Kedar Jadhav : टीम इंडियाचा अष्टपैलू फलंदाज केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. केदार जाधवने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 16
Read More...

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हर..! रोमांचक सामन्यात नामिबियाचा ओमानवर विजय

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक सुरु झाला आहे. तिसरा सामना ओमान आणि नामिबिया यांच्यात झाला. या सामन्यात नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये शानदार विजयाची नोंद केली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ओमानच्या संघाला 19.4 षटकांत 109 धावा
Read More...

T20 World Cup 2024 जिंकणाऱ्या संघाला किती बक्षीस मिळेल माहितीये?

T20 World Cup 2024 : 2 जूनपासून आयसीसी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत आहेत. या संघांची प्रत्येकी पाच गटात
Read More...

याला म्हणतात गौतम गंभीरचा मास्टरप्लॅन! म्हणाला, “आम्हाला अजून 3 ट्रॉफी जिंकायच्या आहेत….”

Gautam Gambhir : केकेआरच्या विजेतेपदानंतर गौतम गंभीर चर्चेत आहे. एकीकडे लखनऊ सुपर जायंट्स बाहेर येताच आयपीएल 2024 मध्ये संपूर्ण संघ तोंडावर आल्याचा भास झाला. दुसरीकडे, गंभीर केकेआरसाठी मसिहा ठरला. तो केकेआरमध्ये मार्गदर्शक म्हणून परतला आणि
Read More...

नरेंद्र मोदी, अमित शाह, सचिन तेंडुलकर…टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज; BCCI हैराण!

Team India Head Coach Job : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकासाठी बीसीसीआयकडे 3000 हून अधिक अर्ज आले आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी ते नरेंद्र मोदी, अमित शाह यांसारख्या नावांचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार,
Read More...

IPL 2024 Final : कोलकाता नाइट रायडर्स तिसऱ्यांदा चॅम्पियन, फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला रडवलं!

IPL 2024 Final KKR vs SRH : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2024 फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला हरवून विजेतेपद पटकावले आहे. चेन्नईत रंगलेल्या या एकतर्फी सामन्यात कोलकाताने हैदराबादला 8 विकेट्सने सहज
Read More...