Browsing Tag

cricket news

IPL 2024 : स्टेडियममध्ये मॅच पाहायला गेला तरुण, असं काही झालं, की असोसिएशनवर केली FIR

IPL 2024 : बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 12 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल 2024 चा सामना रंगला. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना शिळे अन्न दिल्याबद्दल कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या
Read More...

“माझी मदत करायला कुणीही पुढे आलं नाही…”, रोहित शर्माने व्यक्त केली वेदना; म्हणाला, “मला संशय…

Rohit Sharma : मधल्या फळीतील फलंदाज ते सलामीवीर आणि त्यानंतर टीम इंडियाचे कर्णधारपद असा प्रवास करणाऱ्या रोहित शर्माने आपल्या मनातील भावना शेअर केल्या आहेत. रोहितने सांगितले की, त्याने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट प्रवासात खूप काही पाहिले
Read More...

नेपाळचा क्रिकेटर संदीप लामिछानेची निर्दोष सुटका, टी-20 वर्ल्डकप खेळताना दिसणार?

Sandeep Lamichhane : नेपाळ क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू संदीप लामिछाने याच्यावर 18 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता. 2022 मध्ये त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर त्याला अटकही करण्यात आली.
Read More...

एकदम ‘फ्री’ मध्ये पाहता येणार T20 World Cup 2024, हॉटस्टारकडून घोषणा, पण…

T20 World Cup 2024 Free Live Streaming : आयपीएल 2024 नंतर टी-20 विश्वचषक 2024 सुरू होईल. चाहते मोफत आयपीएलचा आनंद घेत आहेत. पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता की ते टी-20 विश्वचषक मोफत पाहू शकणार आहेत, की त्यासाठी त्यांना
Read More...

IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, ‘हा’ संघ झाला क्वालिफाय!

IPL 2024 DC vs LSG : आयपीएल 2024 च्या प्लेऑफमधून लखनऊ सुपर जायंट्स संघ बाहेर पडला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने लखनऊचा घरच्या मैदानावर 19 धावांनी पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. नाणेफेक जिंकून प्रथम
Read More...

चेन्नई सुपर किंग्जचा ‘हा’ धुरंधर होणार टीम इंडियाचा नवा कोच?

Team India Coach : टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये लवकरच बदल दिसू शकतात. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे, मात्र बीसीसीआयने नवीन मुख्य प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसमधून येत आहे.
Read More...

नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? ते किती टॅक्स भरतात? घरात रोख किती? जाणून घ्या

PM Modi : पीएम मोदींनी 14 मे रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पीएम मोदींकडे सुमारे 3
Read More...

IPL 2024 : इंग्लंडच्या 4 खेळाडूंचा आयपीएल संघांना अलविदा, अजून चौघे जाणार!

IPL 2024 : सध्या आयपीएलचे बहुतांश संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी आयपीएल संघांना मोठा धक्का दिला आहे. इंग्लंडचे 4 क्रिकेटपटू आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत. पुढील तीन-चार दिवसांत
Read More...

IPL 2024 GT vs KKR : पावसामुळे सामना रद्द, गुजरात टायटन्स स्पर्धेबाहेर!

IPL 2024 GT vs KKR : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार होता, मात्र पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. सामना वाहून गेल्यानंतर
Read More...

CSK vs RCB : सर्वात मोठा सामना..! कोणाला कितीने हरवायचं? किती ओव्हर्समध्ये? जाणून घ्या Playoffs…

IPL 2024 CSK vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला हरवून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. आता आरसीबीचा लीग टप्प्यात फक्त एक सामना बाकी आहे. त्यांचा सामना शनिवारी चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव
Read More...

IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा पुन्हा चुराडा, KKR प्लेऑफसाठी पात्र!

IPL 2024 KKR vs MI : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारी कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल 2024 प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात कोलकाताने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. पावसामुळे
Read More...

VIDEO : जसप्रीत बुमराहचा खतरनाक InSwinger यॉर्कर, सुनील नरिन बघतच बसला!

IPL 2024 KKR vs MI : आयपीएलच्या 60व्या सामन्याला पावसाचा फटका बसला. पावसामुळे सामना सुमारे 2 तास उशिराने सुरू झाला. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन षटकांत दोन गडी गमावून कोलकाताची सुरुवात खराब झाली. नुवान
Read More...