IPL 2024 DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने ठोकली ऐतिहासिक धावसंख्या, मुंबईचा काढला घाम!
IPL 2024 DC vs MI : आज आयपीएल 2024 चा 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने मुंबईविरुद्ध 20 षटकांत 4 गडी गमावून 257 धावा केल्या.!-->…
Read More...
Read More...