Browsing Tag

cricket news

IRE vs IND 1st T20 : बुमराहचे दणक्यात स्वागत! आयर्लंडचे भारताला 140 धावांचे आव्हान

IRE vs IND 1st T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. टीम इंडिया नवा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Read More...

VIDEO : जसप्रीत बुमराहचं धमाकेदार कमबॅक, आयरिश फलंदाजांची उडवली दाणादाण!

IRE vs IND 1st T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज रंगत आहे. या सामन्यात भारताचा कप्तान जसप्रीत बुमराहने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बुमराहने 11 महिन्यानंतर क्रिकेटमध्ये धमाकेदार कमबॅक करत आपण अजूनही जगातील
Read More...

IRE vs IND 1st T20 : कप्तान बुमराहने जिंकला टॉस! रिंकू सिंहसोबत ‘या’ खेळाडूचं पदार्पण

IRE vs IND 1st T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज होत आहे. डब्लिनमध्ये रंगणाऱ्या सामन्यात भारताचा कप्तान जसप्रीत बुमराहने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताकडून रिंकू सिंह आणि प्रसिध कृष्णा पदार्पण करत
Read More...

Asia Cup 2023 : मोठी बातमी! ‘या’ तारखेला जाहीर होणार भारतीय संघ

India team for Asia Cup 2023 : आशिया कप संदर्भात भारतीय संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याबाबत सोमवारी (21 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आशिया चषकानंतर भारतीय संघाला
Read More...

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मिळणार कॅबिनेट मंत्रीपद? जाणून घ्या!

Shahid Afridi In Pakistan Politics : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पाकिस्तानच्या राजकारणातून 5 वर्षांसाठी सुटका झाली आहे. 5 वर्षांनंतरही इम्रान पुनरागमन करू शकतील का, काही सांगता येत नाही. मात्र क्रिकेटच्या मैदानातून राजकीय…
Read More...

Video : जमिनीला हात लावून मैदानात उतरला ऋषभ पंत, प्रत्येक शॉटवर लोकांच्या टाळ्या!

Rishabh Pant : 2022 च्या अखेरीस भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत एका मोठ्या कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आता ऋषभ पंत लवकरच भारतीय संघाची जर्सी परिधान करताना दिसणार आहे, कारण तो बरा…
Read More...

विराट कोहलीची ताकद बघा, ‘त्या’ मीडिया संस्थेला फेक न्यूजनंतर लाखोंचा फटका!

Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे करोडो चाहते आहेत. अनेकदा प्रसारमाध्यमे त्यांच्या बातम्या प्रसिद्ध करत असतात, मात्र अनेकदा त्यांच्याशी संबंधित बातम्या खोट्या निघतात. उदाहरणार्थ, काही दिवसांपूर्वी अनेक माध्यम संस्थांनी विराट…
Read More...

आजपासून वर्ल्डकपच्या तिकिटांची नोंदणी सुरू, जाणून घ्या कशी खरेदी करता येतील!

World Cup 2023 Ticket Booking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच भारतात या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. आधीच ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर अंतिम सामना 19…
Read More...

WI vs IND 5th T20 : वेस्ट इंडिजने रचला इतिहास, भारताचे ‘प्रयोग’ फसले!

WI vs IND 5th T20 : झटपट क्रिकेटमध्ये आपणच राजा असल्याचे वेस्ट इंडिजने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. विंडीजने भारताविरुद्धी टी-20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. फ्लोरिडात पावसाच्या पकडापकडीत खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात विंडीजने भारताचा…
Read More...

WI vs IND 5th T20 : सूर्याने भारताला तारलं, विंडीजसमोर 166 धावांचे लक्ष्य!

WI vs IND 5th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने सलग दोन सामने जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय कर्णधार…
Read More...

WI vs IND 5th T20 : शुबमन गिलचं नशीबच फुटकं, सूर्यालाही पश्चात्ताप!

WI vs IND 5th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि शेवटचा सामना फ्लोरिडात खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी संथ असल्यामुळे भारताने स्वस्तात दोन्ही…
Read More...

WI vs IND 5th T20 : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांची Playing 11

WI vs IND 5th T20 : भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. फ्लोरिडामध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.…
Read More...