Browsing Tag

cricket news

वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोव्हमन पॉवेलची गोष्ट, आईसाठी कायपण करणारा खेळाडू!

Rovman Powell : भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाईल. यापूर्वी भारतीय संघाने 2 कसोटी…
Read More...

WI vs IND 1st T20 : आज पहिला टी-20 सामना! पाहा भारताची संभाव्य Playing 11

WI vs IND 1st T20 : एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर, भारत आणि वेस्ट इंडिज संघ टी-20 सामन्यात आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाला आहे. आज पहिला टी-20 सामना ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने याआधीच कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे.…
Read More...

मालिका जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या वेस्ट इंडिज बोर्डावर संतापला, म्हणाला….

Hardik Pandya : कसोटी मालिकेनंतर भारताने आता वेस्ट इंडिजकडून एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता टीम इंडिया 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिजसोबत पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना दिल्या जात…
Read More...

WI vs IND 3rd ODI : भारताचा मालिकाविजय, तिसऱ्या वनडेत विंडीजचा पालापाचोळा!

WI vs IND 3rd ODI : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. त्रिनिदादमध्ये रंगलेला तिसरा आणि निर्णायक वनडे सामना भारताने 200 धावांनी जिंकला. या सामन्यात टॉस हरलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद…
Read More...

WI vs IND 3RD ODI : भारी खेळला भारत! संजूची बहारदार इनिंग, विंडीजला मोठं टार्गेट!

WI vs IND 3RD ODI : त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील निर्णायक वनडे सामना खेळला जात आहे. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांनी केलेल्या उत्तम खेळींमुळे…
Read More...

VIDEO : याला म्हणतात जिगर..! मैदानात येताच संजू सॅमसनचा खणखणीत SIX

Sanju Samson : भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध (WI vs IND 3RD) एकदिवसीय मालिका खेळत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी ही खेळाडूंची चाचणी मानली जात आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे.…
Read More...

WI vs IND 3rd ODI : भारताची पहिली बॅटिंग! ऋतुराजला संधी, पाहा Playing 11

WI vs IND 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात विंडीजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातही विराट…
Read More...

“टीम इंडियाच्या खेळाडूंना पैशाचा घमंड आणि….”, कपिल देव यांनी झापलं!

Kapil Dev On Team India : 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले आहे. कपिल देव यांनी सर्वप्रथम भारतीय खेळाडूंच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. मात्र…
Read More...

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामना आता ‘या’ तारखेला, नवीन तारीख ठरली!

World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील विश्वचषक सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. शेड्यूलनुसार, दोघांमध्ये 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार होता, मात्र नवरात्रीमुळे त्यात बदल करण्यात…
Read More...

Video : अमेरिकेतही मुंबई इंडियन्स चॅम्पियन! फायनलमध्ये कॅप्टनचे 13 षटकार, ठोकलं तुफानी शतक!

MLC 2023 Final : मेजर लीग क्रिकेट (MLC) 2023 सध्या यूएसमध्ये खेळली गेली. स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (31 जुलै) झाला, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सची फ्रेंचायझी एमआय न्यूयॉर्कने शानदार पद्धतीने विजय मिळवला. सामन्याचा हिरो ठरला वेस्ट इंडिजचा…
Read More...

ब्रेकिंग न्यूज! स्टुअर्ट ब्रॉडकडून निवृत्तीची घोषणा, 17 वर्षांच्या करियरचा अंत!

Stuart Broad : इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा सामना…
Read More...

WI vs IND 2nd ODI : भारत 181 धावांवर ऑलआऊट, इशान किशनचे अर्धशतक

WI vs IND 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज बार्बाडोसला खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला 181 धावांवर ऑलआऊट केले. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.…
Read More...