Browsing Tag

cricket news

WI vs IND 2nd Test : किंग विराट कोहलीचे ‘विक्रमी’ शतक! सचिन तेंडुलकरला टाकले मागे

WI vs IND 2nd Test Virat Kohli Century : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात संस्मरणीय शतक ठोकले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. विराटच्या…
Read More...

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जुगाड, चाहत्यांची हॉस्पिटलमध्ये बुकिंग!

IND vs PAK World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. स्टेडियमची क्षमता 1…
Read More...

IND vs IRE : हार्दिक पांड्या, शुबमन गिल टीम इंडियाच्या बाहेर!

Team India Tour Of Ireland : भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यात 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांना या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. यानंतर…
Read More...

WI vs IND 2nd Test : अजिंक्य रहाणे बोल्ड! दुहेरी आकडा गाठण्यात अपयश

WI vs IND 2nd Test Ajinkya Rahane Wicket : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना त्रिनिदाद (पोर्ट ऑफ स्पेन) येथील क्वीन्स पार्क मैदानावर खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने…
Read More...

WI vs IND 2nd Test : रोहित शर्माचा धडाका, षटकार मारून अर्धशतक ठोकलं आणि…

WI vs IND 2nd Test : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून तो फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा सलामीवीर रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने झंझावाती…
Read More...

WI vs IND 2nd Test : भारताकडून ‘या’ खेळाडूचं पदार्पण! वेस्ट इंडिजने जिंकला टॉस

WI vs IND 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा 100 वा कसोटी सामना असेल. या सामन्यात विंडीजचा कप्तान क्रेग ब्रेथवेटने टॉस जिंकून प्रथम…
Read More...

WI vs IND 2nd Test : आज ऐतिहासिक मॅच! मैदानात उतरताच विराटच्या नावावर होणार विक्रम

WI vs IND 2nd Test : भारतीय संघ आज (20 जुलै) वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना…
Read More...

Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार ‘या’ दिवशी!

Asia Cup 2023 IND vs PAK : आशिया चषक 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी कँडी, श्रीलंकेत होणार आहे. वेळापत्रकाच्या नवीनतम अपडेटनुसार, यजमान पाकिस्तान 30 ऑगस्ट रोजी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात नेपाळशी लढणार…
Read More...

धोनीच्या गाड्यांचं कलेक्शन पाहून वेकंटेश प्रसाद म्हणाला, “काय माणूस आहे…”

MS Dhoni's Bike And Car Collection : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मूळचा रांचीचा आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी धोनीच्या घरी पोहोचले. यादरम्यान धोनीने दोघांना आपल्या बाईकचे कलेक्शन दाखवले. हे कलेक्शन…
Read More...

Video : 39 वर्षाच्या फाफ डु प्लेसिसचा खतरनाक कॅच, फिल्डिंग पाहून थक्क व्हाल!

MLC 2023 Faf Du Plessis Catch : 39 वर्षीय स्टार क्रिकेटपटू फाफ डु प्लेसिससने एका मॅचमध्ये कडक कॅच पकडला आहे. या कॅचची चर्चा होत असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेजर लीग क्रिकेट (MLC) मध्ये टेक्सास सुपर किंग्जचा (TSK)…
Read More...

World Cup 2023 : 27 खेळाडू वर्ल्डकपमधून बाद! BCCI चा अजित आगरकरला आदेश

World Cup 2023 : टीम इंडियासाठी आगामी वनडे वर्ल्डकप महत्त्वाचा आहे. भारतीय संघ 2011 पासून म्हणजे 12 वर्षांपासून विश्वचषक जिंकू शकलेला नाही. यंदा वर्ल्डकप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे रोहित…
Read More...

भारत-पाकिस्तान मॅच : अहमदाबादचा विमानप्रवास महागला; हॉटेलचीही भाडेवाढ! वाचा नवे रेट

World Cup 2023 IND vs PAK : क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान म्हटलं की वेगळाच उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येतो. या वर्षीच्या क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सामना अहमदाबाद येथे ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यामुळे विमान भाड्यात प्रचंड वाढ…
Read More...