WI vs IND 1st Test : विराट कोहलीकडून डेब्यू कॅप, गळाभेट, मग पाठीवर शाबासकी!
WI vs IND 1st Test : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वालने भारताकडून पदार्पण केले आहे. त्याच्याशिवाय इशान किशनलाही प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले…
Read More...
Read More...