Browsing Tag

cricket news

IPL 2024 मध्ये पाकिस्तानचा मोहम्मद आमिर खेळणार?

Mohammad Amir IPL 2024 : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला 2024 मध्ये ब्रिटीश पासपोर्ट मिळणार आहे. तो यानंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. मोहम्मद आमिरने 2016 मध्ये ब्रिटीश नागरिक आणि वकील नरजीस खान यांच्याशी लग्न केले होते.…
Read More...

अजित भालचंद्र आगरकर : जे तेंडुलकरला जमलं नाही, ते या पठ्ठ्याने केलंय!

Ajit Agarkar : अजित भालचंद्र आगरकर, आता टीम इंडियाचा नवनियुक्त चीफ सिलेक्टर बनला आहे. आगरकर हा वनडे फॉरमॅटमधील स्पेशालिस्ट खेळाडू आहे. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही तो भाग होता. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्येही अनेक…
Read More...

World Cup 2023 : झिम्बाब्वे वर्ल्डकपमधून OUT! स्कॉटलंडचा थरारक विजय

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळल्या जात असलेल्या पात्रता (Qualifier) फेरीत झिम्बाब्वेच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या (ZIM vs SCO) पराभवामुळे त्यांची भारतात होणाऱ्या विश्वचषकात…
Read More...

World Cup 2023 : दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज संघ वर्ल्डकपमधून बाहेर!

ICC World Cup 2023 : दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज (West Indies) क्रिकेट संघ भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकमध्ये स्थान मिळवण्यास मुकला आहे. विंडीजशिवाय विश्वचषक खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. ICC क्रिकेट विश्वचषक पात्रता 2023 च्या सुपर…
Read More...

क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र घटना, बॉलरने केला ‘असा’ प्रकार, अंपायरही झोपेत!

Eden Carson : क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हणतात, पण इतकी विचित्र घटना तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल. श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेटमध्ये एक अजब घटना घडली. किवी गोलंदाज ईडन कार्सनने त्याच्या एका स्पेलमध्ये 11 षटके टाकली.…
Read More...

BREAKING..! अजित आगरकर होणार टीम इंडियाचा नवा चीफ सिलेक्टर

Ajit Agarkar Chief Selector : टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतरही हे पद रिक्तच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता हे पद भरण्याची तयारी सुरू…
Read More...

World Cup 2023 Schedule : वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कधी? जाणून घ्या!

ICC ODI World Cup 2023 Schedule : आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. आज (27 जून) आगामी वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबरला अंतिम…
Read More...

Video : नेपाळच्या बॉलरनं निकोलस पूरनला पाडलं; पाहा ‘तो’ भन्नाट यॉर्कर!

Nicholas Pooran : सध्या वर्ल्डकप 2023 साठी क्वालिफायर (ICC World Cup Qualifiers 2023) सामने खेळले जात आहेत. पहिला पुरुष एकदिवसीय वर्ल्डकप जिंकणारा वेस्ट इंडिज संघ 10 संघांमध्ये खेळल्या जाणार्‍या क्वालिफायर सामन्यांमध्ये देखील सामील आहे. यात…
Read More...

फक्त चेतेश्वर पुजाराचीच संघातून हकालपट्टी का? मग विराट, रोहितचं काय?

Cheteshwar Pujara : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात चेतेश्वर पुजाराची निवड न झाल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली, कारण फॉर्मात नसलेले विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांना संघात निवडले गेले. मुंबईच्या सरफराज खानची निवड केव्हा होणार, असा…
Read More...

IND vs WI : विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘बडा’ खेळाडू संघाबाहेर!

IND vs WI : विंडीजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत फक्त रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेला…
Read More...

“पाकिस्तानचं क्रिकेट भारतापेक्षा चांगलंय…”, वर्ल्डकपपूर्वी जावेद मियांदादनं ओकलं विष!

Javed Miandad On India : आशिया चषक 2023 स्पर्धेचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वांना आशा आहे की लवकरच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) चे वेळापत्रक देखील जाहीर केले जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपल्या…
Read More...

TNPL 2023 : अश्विन अन्नाची कमाल, घेतला अविश्वसनीय कॅच! पाहा Video

TNPL 2023 : आयपीएल 2023 नंतर नंतर तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL 2023) खेळवली जात आहे. यामध्ये आयपीएलमध्ये सहभागी झालेले अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत. TNPL 2023 मध्ये मदुराई पँथर्स आणि डिंडीगुल ड्रॅगन्स यांच्यात सामना झाला. सामना फारसा वादळी…
Read More...