Browsing Tag

cricket news

WTC Final : रोहित शर्मा खेळणार की नाही? फायलनच्या काही तासांपूर्वी आली ‘अशी’ बातमी!

WTC Final : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणार का, याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. सराव सत्रादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती आणि त्यामुळे या अंतिम सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत…
Read More...

धोनीचा जबरा फॅन, स्वत: च्या लग्नपत्रिकेत लावला ‘असा’ फोटो!

MS Dhoni On Wedding Card : महेंद्रसिंह धोनीचे चाहते जगभरात आहेत. धोनीचे चाहते सर्वत्र आपापल्या परीने त्यांचे प्रेम दाखवतात. काही चाहते असे असतात की ते सर्व मर्यादा ओलांडतात. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीच्या अशाच एका चाहत्याची सध्या खूप…
Read More...

टीम इंडियाला मिळणार सुट्टी, WTC Final नंतर खेळाडू जाणार घरी!

Team India : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) फायनलनंतर भारतीय क्रिकेट संघाला मोठा ब्रेक मिळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आल्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह सर्व वरिष्ठ खेळाडूंना…
Read More...

WTC Final : भारत-ऑस्ट्रेलिया सामना ड्रॉ झाला तर ‘हा’ संघ होणार महाविजेता!

WTC Final : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. उभय संघांमधील हा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या…
Read More...

Yash Dayal : इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली, व्हायरल झाली, डिलीट केली!

Yash Dayal : गुजरात टायटन्सकडून खेळणारा यश दयाल एका मोठ्या वादात अडकला आहे. आणि याचे कारण म्हणजे त्याने शेअर केलेली एक इंस्टाग्राम स्टोरी. रिंकू सिंह विरुद्ध पाच षटकार खाल्ल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या यशच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून…
Read More...

Rinku Singh : आयपीएल गाजवलेला रिंकू सिंह सुट्टीवर कुठे गेलाय? फोटो व्हायरल!

Rinku Singh : रिंकू सिंहसाठी आयपीएल 2023 हे भारीच ठरले. लीगच्या शेवटच्या मोसमात त्याच्या बॅटमधून काही चांगल्या खेळी निघाल्या. त्याने स्वत:चे नाव कमावले. रिंकूने या हंगामात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने…
Read More...

ऋतुराजचे लग्न, सायली संजीवने शेअर केला फोटो! म्हणाली, “तुमच्यासाठी खूपच….”

Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad Marriage : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाज ऋतुराज गायकवाड विवाहबद्ध झाला आहे. उत्कर्षा पवार हिच्याशी त्याचा विवाह झाला. ऋतुराजने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावरही खूप व्हायरल…
Read More...

IPL क्रिकेटरवर लैंगिक छळाचा आरोप, वहिणीनेच दिली तक्रार!

IPL : आयपीएल संघाचा भाग असलेल्या एका खेळाडूवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. न्यूज 18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित गोलंदाजावर तिच्या वहिणीनेच आरोप केले आहेत, ती एक महिला कॉन्स्टेबल आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला…
Read More...

Team India New Jerseys : टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच…! काश्मीरशी ‘असं’ कनेक्शन

Team India New Jerseys : 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Final) दुसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ नवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा नवीन किट प्रायोजक Adidas ने 1 जून…
Read More...

ऑपरेशननंतर महेंद्रसिंह धोनीची तब्येत कशी आहे? तो आता कुठे आहे?

MS Dhoni : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. CSK सीईओ काशी विश्वनाथ यांनी कॅप्टनच्या शस्त्रक्रियेची चर्चा शेअर करताना अनेक महत्त्वाच्या…
Read More...

Wrestlers Protest : “कष्टाने जिंकलेली पदके….”, वर्ल्डकप विजेत्या संघाकडून कुस्तीपटूंचं समर्थन!

Wrestlers Protest : 1983 चा विश्वचषक जिंकणारा भारतीय क्रिकेट संघ आता आंदोलन करणाऱ्या स्टार कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. आता या संघाकडून एक विधान आले आहे, की आंदोलक कुस्तीपटूंशी केलेले गैरवर्तन पाहून आम्ही व्यथित झालो आहोत.…
Read More...

Sachin Tendulkar : आयपीएल संपल्यावर सचिन तेंडुलकरने घेतली 4.18 कोटींची कार!

Sachin Tendulkar : क्रिकेट जगताचा बादशहा मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला महागड्या गाड्यांचा प्रचंड शौक असून त्याच्या गॅरेजमध्ये फेरारी, पोर्श आणि बीएमडब्ल्यूसह अनेक नामांकित कंपन्यांच्या आलिशान गाड्या आहेत. आता लॅम्बोर्गिनीची नवी…
Read More...