Video : पुन्हा तेच..! श्रद्धानंतर आणखी एका मुलीची हत्या; शरीराचे केले ६ तुकडे!
UP Youth Chops Ex-Girlfriend's Body Into 6 Pieces : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आझमगडमधील आहे. १५ नोव्हेंबर रोजी येथे एका मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा…
Read More...
Read More...