भारताशिवाय १५ ऑगस्टला स्वतंत्र झालेले देश माहितीयेत का? वाचा या दिवसाबद्दलच्या रंजक गोष्टी!
मुंबई : या १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अनेक वीरांनी आपलं रक्त सांडलं आहे. हा केवळ स्वतंत्र होऊन आनंद साजरा करण्याचा दिवस नाही तर त्या शूरवीरांच्या बलिदानाचं स्मरण करण्याचाही दिवस…
Read More...
Read More...