Odisha Train Accident : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 12 लाख, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाची घोषणा
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या आणि जखमींच्या नातेवाईकांसाठी मदतीची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरून दुसर्या ट्रेनला…
Read More...
Read More...