BMC च्या बजेटमध्ये महिलांसाठी 250 कोटींची तरतूद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
BMC Budget : आजच्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशिन आदी संयंत्र…
Read More...
Read More...