Nitin Gadkari : नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी..! 10 कोटींची मागितली खंडणी
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमक्या मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता, त्यानंतर नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली…
Read More...
Read More...