रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये झाले ७ मोठे बदल! आता OTPद्वारे होणार Tatkal बुकिंग, प्रवास होणार अधिक सोपा
Indian Railways Ticket Booking Changes : जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वेने काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यांचा प्रवाशांवर थेट परिणाम होईल. तिकीट बुकिंग सोपे करणे, दलालांवर बंदी घालणे आणि सेवा पारदर्शक करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. भारतीय!-->…
Read More...
Read More...