चित्रपटसृष्टीत हळहळ..! हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; वय अवघे २४ वर्ष!
Bengali Actress Aindrila Sharma Death : बंगाली चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा हिचे निधन झाले आहे. २० नोव्हेंबर रोजी अनेक हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून…
Read More...
Read More...