50 वर्षांनंतर पुन्हा चंद्रावर मानव मोहिम! NASA चं ऐतिहासिक Artemis II लाँच, कोण आहेत हे 4 अंतराळवीर?
NASA Moon Mission : अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने तब्बल 50 वर्षांनंतर मानवाला चंद्राजवळ घेऊन जाणाऱ्या ऐतिहासिक मोहिमेची सुरुवात केली आहे. 1 एप्रिल रोजी Artemis II या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
ही मोहीम Kennedy Space Center!-->!-->!-->…
Read More...
Read More...