“….बाळासाहेब ठाकरे नक्कीच दुखावले असते”, कोल्हापुरात PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
Loksabha Elections 2024 : महाराष्ट्रातील कोल्हापुरात निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यासोबतच बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.!-->…
Read More...
Read More...